Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी

From left to right: Tore Brovold, Vincent Hancock and Anthony Terras with the medals they earned in Men's skeet shooting

२००८ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी ही चीनच्या बीजिंग शहरात झालेल्या २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या राष्ट्रीय ऑलिंपिक समित्यांची त्यांनी मिळवलेल्या सुव्रणपदकांनुसार यादी आहे.

या खेळांमध्ये २०४ समित्यांच्या ११,०२८ खेळाडूंनी भाग घेतला होता. हे खेळाडू एकूण ३४ प्रकारांमध्ये ३०२ खेळ खेळले.[]


 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन५१२१२८१००
अमेरिका अमेरिका३६३८३६११०
रशिया रशिया२३२१२८७२
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१९१३१५४७
जर्मनी जर्मनी१६१०१५४१
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१४१५१७४६
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया१३१०३१
जपान जपान१०२५
इटली इटली१०१०२८
१०फ्रान्स फ्रान्स१६१७४०
११युक्रेन युक्रेन१५२७
१२नेदरलँड्स नेदरलँड्स१६
१३जमैका जमैका११
१४स्पेन स्पेन१०१८
१५केन्या केन्या१४
१६बेलारूस बेलारूस१०१९
१७रोमेनिया रोमेनिया
१८इथियोपिया इथियोपिया
१९कॅनडा कॅनडा१८
२०पोलंड पोलंड१०
२१हंगेरी हंगेरी१०
२१नॉर्वे नॉर्वे१०
२३ब्राझील ब्राझील१५
२४चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
२५स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया
२६न्यूझीलंड न्यूझीलंड
२७जॉर्जिया जॉर्जिया
२८क्युबा क्युबा११११२४
२९कझाकस्तान कझाकस्तान१३
३०डेन्मार्क डेन्मार्क
३१मंगोलिया मंगोलिया
३१थायलंड थायलंड
३३उत्तर कोरिया उत्तर कोरिया
३४आर्जेन्टिना आर्जेन्टिना
३४स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
३६मेक्सिको मेक्सिको
३७तुर्कस्तान तुर्कस्तान
३८झिम्बाब्वे झिम्बाब्वे
३९अझरबैजान अझरबैजान
४०उझबेकिस्तान उझबेकिस्तान
४१स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया
४२बल्गेरिया बल्गेरिया
४२इंडोनेशिया इंडोनेशिया
४४फिनलंड फिनलंड
४५लात्व्हिया लात्व्हिया
४६बेल्जियम बेल्जियम
४६डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक
४६एस्टोनिया एस्टोनिया
४६पोर्तुगाल पोर्तुगाल
५०भारत भारत
५१इराण इराण
५२बहरैन बहरैन
५२कामेरून कामेरून
५२पनामा पनामा
५२ट्युनिसिया ट्युनिसिया
५६स्वीडन स्वीडन
५७क्रोएशिया क्रोएशिया
५७लिथुएनिया लिथुएनिया
५९ग्रीस ग्रीस
६०त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
६१नायजेरिया नायजेरिया
६२ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
६२आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक
६२सर्बिया सर्बिया
६५अल्जीरिया अल्जीरिया
६५बहामास बहामास
६५कोलंबिया कोलंबिया
६५किर्गिझस्तान किर्गिझस्तान
६५मोरोक्को मोरोक्को
६५ताजिकिस्तान ताजिकिस्तान
७१चिली चिली
७१इक्वेडोर इक्वेडोर
७१आइसलँड आइसलँड
७१मलेशिया मलेशिया
७१दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
७१सिंगापूर सिंगापूर
७१सुदान सुदान
७१व्हियेतनाम व्हियेतनाम
७९आर्मेनिया आर्मेनिया
८०चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ
८१अफगाणिस्तान अफगाणिस्तान
८१इजिप्त इजिप्त
८१इस्रायल इस्रायल
८१मोल्दोव्हा मोल्दोव्हा
८१मॉरिशस मॉरिशस
८१टोगो टोगो
८१व्हेनेझुएला व्हेनेझुएला
एकूण३०२३०३३५३९५८


संदर्भ

  1. ^ "NOC entry forms received" (Press release). International Olympic Committee. 2008-08-01. 2008-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-08-08 रोजी पाहिले. (...) confirmed the पात्रता of 11,028 athletes, including 363 supplement athletes holding a P card.