Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत IND
एन.ओ.सी.भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: ५०
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

२००८ उन्हाळी ऑलिंपिक, बीजिंग, चीन मध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला. भारतीय संघात ५६ खेळाडू आणि ४२ अधिकारी होते. ॲथेलेटिक्स संघ (१७ खेळाडू) सर्वात मोठा आहे.[]

भारतीय पुरुष हॉकी संघ १९२८ नंतर प्रथमच स्पर्धेसाठी पात्र झाला नाही.

पदक विजेते

पदक नाव खेळ स्पर्धा तारीख
2 सुवर्णअभिनव बिंद्रानेमबाजीपुरुष १० मीटर एर रायफल११ ऑगस्ट
2 कांस्यकुमार, सुशीलसुशील कुमारकुस्तीफ्रीस्टाईल ६६ किलो.२० ऑगस्ट
2 कांस्यविजेंदरसिंगबॉक्सिंगमिडलवेट२१ ऑगस्ट

स्पर्धेची माहिती

स्पर्धापुरुषमहिलाप्रकारपदक
ॲथलेटिक्स १३
कुस्ती 2 कांस्य
जलतरण
ज्यूडो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी १४2 सुवर्ण
बॅडमिंटन
बॉक्सिंग 2 कांस्य
नौकानयन/नौकावहन
रोइंग
१२ खेळ ३१२५५१३ {१ 2 सुवर्ण २ 2 कांस्य}

ॲथलेटिक्स

पुरुष

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम फेरी
वेळ/गुण क्रमांक वेळ/गुण क्रमांक
विकास गौडा थाळीफेक ६०.६९ २२ पुढे जाऊ शकला नाही
रणजित महेश्वरी तिहेरी उडी १५.७७ ३५ पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम फेरी
वेळ/गुण क्रमांक वेळ/गुण क्रमांक
अंजू जॉर्ज महिला लांब उडी XXX ला.ना. पुढे जाऊ शकली नाही
प्रीजा श्रीधरन महिला १०००० मीटर ३२:३४.६४ २५[]
हरवंत कौर महिला थाळीफेक ५६.४२ १७ पुढे जाऊ शकली नाही
कृष्णा पुनिया महिला थाळीफेक ५८.५३ १० पुढे जाऊ शकली नाही
मनदीप कौर महिला ४०० मीटर ५२.८८ पुढे जाऊ शकली नाही
चित्रा के. सोमण
राजा एम. पुयाम्मा
मनजीत कौर
शायनी जोस
एस. गीता
महिला ४ × ४०० मीटर रिले ३:२८.८३ पुढे जाऊ शकली नाही

महिला हेप्टॅथ्‍लॉन

ॲथलीट १०० मी. अडथळा उंच उडी गोळा फेक २०० मी. स्प्रिंट लांब उडी भाला फेक ८०० मी. धाव एकूण
वेळ गुण उंची गुण अंतर गुण वेळ गुण अंतर गुण अंतर गुण वेळ गुण गुण[]क्रमांक
जे.जे. शोभा १३.६२ से १०३३ १.६५ मी ७९५ १३.०७ मी ७३२ २४.६२ से ९२२ ५.८६ मी ८०७ ४३.५० मी ७३५ २:२७.५० से ७२५ ५७४९२९
सु्श्मिता सिंग रॉय १४.११ से ९६३ १.७१ मी ८६७ ११.२७ मी ६१३ २४.३४ से ९४८ ५.९८ मी ८४३ ३९.७९ मी ६६३ २:२१.१४ से ८०८ ५७०५३२
गुदांदा प्रमिला गणपती १३.९७ से ९८३ १.७४ मी ९०३ ११.६६ मी ६३९ २४.९२ से ८९४ ६.११ मी ८८३ ४१.२७ मी ६९२ २:४२.४६ से ७७७ ५७७१२७

कुस्ती

  • योगेश्वर दत्त (६० कि.ग्रा. पुरुष फ्रीस्टाईल)
  • सु्शील कुमार (६६ कि.ग्रा. पुरुष फ्रीस्टाईल)
  • तोमर राजीव (१२० कि.ग्रा. पुरुष फ्रीस्टाईल)

पुरुष फ्रीस्टाईल

ॲथलीट प्रकार पात्रता १/८ अंतिम उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी रीपेज १ ली फेरी रीपेज २ री फेरी कास्य पदक अंतिम फेरी क्रमांक
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
योगेश्वर दत्त६० किलोग्रॅम कझाकस्तान ध्वज कझाकस्तान बौरझान ओराझ्गालीयेव्ह (KAZ)

विजयी ८-२

जपान ध्वज जपान केनिची युमोटो (JPN)

पराभूत ३-६

पुढे जाऊ शकला नाही -
सुशील कुमार६६ किलो युक्रेन ध्वज युक्रेन ॲन्द्रिय स्टॅडनीक (UKR)

पराभूत ८-१ []

पुढे जाऊ शकला नाही Flag of the United States अमेरिका डौग स्च्वाब (USA)

विजयी ३-१ []

बेलारूस ध्वज बेलारूस अल्बर्ट बाट्येरोव्ह (BLR)

विजयी ३-१ []

कझाकस्तान ध्वज कझाकस्तान लिओनीड स्पिरीडोनोव्ह (KAZ)

विजयी ३-१ []

2 कांस्य
राजीव तोमर १२० किलोग्रॅम Flag of the United States अमेरिका स्टीव्ह मोक्को (USA)

पराभूत ०-४[]

पुढे जाऊ शकला नाही -

जलतरण

ॲथलीट प्रकार हिट्स colspan="2"उपान्त्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
वीरधवल खाडेपुरुष ५० मीटर फ्रीस्टाईल २२.७३ ४० पुढे जाऊ शकला नाही
पुरुष १०० मीटर फ्रीस्टाईल ५०.०७ ४२ पुढे जाऊ शकला नाही
पुरुष २०० मीटर फ्रीस्टाईल १:५१.८६ ४८ पुढे जाऊ शकला नाही
संदीप सेजवळ पुरुष १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक १:०२.१९ ३८ पुढे जाऊ शकला नाही
पुरुष २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक २:१५.२४ ३६ पुढे जाऊ शकला नाही
अंकुर पोसेरिया पुरुष १०० मीटर बटरफ्लाय ५४.७४ ५७ पुढे जाऊ शकला नाही
रेहान पोंचा पु्रुष २०० मीटर बटरफ्लाय २:०१.८९ ४० पुढे जाऊ शकला नाही

ज्यूडो

महिला

ॲथलीट प्रकार प्राथमिक ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १
रिपेज
उपउपान्त्य फेरी
रिपेज
उपान्त्य फेरी
अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
खुमुजम तोम्बी देवी ४८ किलो पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल ॲना होर्मिंगो (POR)
पराभूत
पुढे जाऊ शकली नाही
दिव्या तेवर ७८ किलो क्युबा ध्वज क्युबा यालेन्नीस कॅस्तिल्लो (CUB)

पराभूत[]

पुढे जाऊ शकली नाही कझाकस्तान ध्वज कझाकस्तान सागत अबिकेयेव्हा (KAZ)

पराभूत [१०]

पुढे जाऊ शकली नाही

टेनिस

  • सानिया मिर्जा (महिला एकेरी)
  • सानिया मिर्जा, सुनीता राव (महिला दुहेरी)
  • लिएंडर पेस, महेश भुपती (पुरुष दुहेरी)

पुरुष

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण क्रमांक
महेश भुपती
लिएंडर पेस
दुहेरी फ्रान्स ध्वज फ्रान्स गेल मॉनफिल्स
गिल्लेस सायमन (FRA)
विजयी
६-३, ६-३ [११]
ब्राझील ध्वज ब्राझील आंद्रे सा
मार्सिलो मेलो (BRA)
विजयी
६-४, ६-२ [१२]
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
स्टेनिस्लास वाव्रिन्का (SUI)
पराभूत
२-६, ४-६[१३]
पुढे जाऊ शकले नाहीत

महिला

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण क्रमांक
सानिया मिर्जा एकेरी Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक इव्हेता बेनेसोव्हा (CZE)पराभूत
१-६, १-२ (माघार)[१४]
पुढे जाऊ शकली नाही
सानिया मिर्जा
सुनीता राव
दुहेरी फ्रान्स ध्वज फ्रान्स तातिआना गोलोवीन
पॉलिने परमेनटिअर (FRA)
(w/o) रशिया ध्वज रशिया स्वेतलाना कुझेनेत्सोवा
दिनारा सफिना (RUS)
पराभूत
४-६, ४-६[१५]
पुढे जाऊ शकले नाहीत

टेबल टेनिस

पुरुष

ॲथलीट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
अचंता शरत कमलएकेरी स्पेन ध्वज स्पेन कार्नेरोस अलफ्रेडो (ESP)

विजयी ४-२ [१६]

ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया चेन वेईक्सिंग (AUT)
पराभूत ४-१
पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
नेहा अगरवाल Singles ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ले जीआन फॅन्ग (AUS)

पराभूत ४-१[१७]

पुढे जाऊ शकली नाही

तिरंदाजी

पुरुष

ॲथलीट प्रकार क्रमांक फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
मंगल सिंग चंपिया एकेरी ६७८ इराण ध्वज इराण वाएझी होज्जाटोलाह (IRI) (६३)

(वि ११२-९८)

रशिया ध्वज रशिया बेअर बाडेनोव्ह (RUS) (३१)

(प १०९-१०८)

पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार क्रमांक फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त फेरी उपान्त फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
डोला बॅनर्जीएकेरी ६३३ ३१ कॅनडा ध्वज कॅनडा मारी-पीअर ब्युडेट (CAN) (३४)

(प १०८-१०८ : ८-१०)

पुढे जाऊ शकली नाही
लैश्राम बोम्बयाला देवी एकेरी ६३७ २२ पोलंड ध्वज पोलंड इवोना मार्सिंकीविज (POL)

(प १०१-१०३)

पुढे जाऊ शकली नाही
परिनिथा वर्धिनी एकेरी ६२७ ३७ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया जेन वॉलर (AUS) (२८)

(वि १०६-१००)

उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया क्वॉन उन सिल (PRK) (५)

(प १०६-९९)

पुढे जाऊ शकली नाही
डोला बॅनर्जी
लैश्राम बोम्बयाला देवी
परिनिथा वर्धिनी
संघ १८९७ बाय चीन चीन  (३)

(प २११-२०६)

पुढे जाऊ शकले नाही

नेमबाजी

पुरुष

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम क्रमांक
गुण क्रमांक गुण क्रमांक
अभिनव बिंद्रा१० मीटर एर रायफल ५९६ १०४.५ ७००.५ 2 सुवर्ण
गगन नारंग१० मीटर एर रायफल ५९५ पुढे जाऊ शकला नाही
५० मीटर रायफल प्रोन ५८९ ३५ पुढे जाऊ शकला नाही
५० मीटर रायफल
थ्री पोझिशन्स
११६७ १३ पुढे जाऊ शकला नाही
संजीव राजपूत ५० मीटर रायफल प्रोन ५९१ २६ पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशन्स
११६२ २६ पुढे जाऊ शकला नाही
समरेश जंग१० मी एर पिस्तूल ५७० ४२ पुढे जाऊ शकला नाही
५० मी आर पिस्तूल ५४० ४२ पुढे जाऊ शकला नाही
मनशेर सिंह ट्रॅप ६९ पुढे जाऊ शकला नाही
मानवजीत सिंह संधू ट्रॅप ७० १२ पुढे जाऊ शकला नाही
राज्यवर्धन सिंह राठौर डबल ट्रॅप १३१ १५ पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम क्रमांक
गुण क्रमांक गुण क्रमांक
अंजली भागवत१० मी एर रायफल ३९३ २९ पुढे जाऊ शकली नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशनस्
५७१ ३२ पुढे जाऊ शकली नाही
अवनीत कौर सिधु १० मी एर रायफल ३८९ ३९ पुढे जाऊ शकली नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशनस्
५५२ ४२ पुढे जाऊ शकली नाही

बॅडमिंटन

पुरुष

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त फेरी उपान्त फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अनूप श्रीधर एकेरी पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल मार्को वास्कॉन्सिलोस (POR)

वि (२१-१६ २१-१४ [१८])

जपान ध्वज जपान शोजी सातो (JPN)

(१३-२१ १७-२१ [१९])

पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सायना नेहवालएकेरी रशिया ध्वज रशिया एल्ला दिएह्ल (RUS)

वि (२१-९, २१-८ [२०])

युक्रेन ध्वज युक्रेन लारीसा ग्रीगा (UKR)

वि (२१-१८ २१-१० [२१])

हाँग काँग ध्वज हाँग काँग वँग चेन (HKG)

वि (२१-१९ ११-२१ २१-११ [२२])

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया मारिया क्रिस्टीन युलींटी (INA)

(२६-२८, २१-१४, २१-१५[२३])

पुढे जाऊ शकली नाही

बॉक्सिंग

ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी एकूण
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
जितेन्दर कुमार फ्लायवेट तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान फुरकान उलास मेमिस (TUR)
वि (प्रतिस्पर्ध्याची माघार)
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान तुलाशबोय दोनियोरोव्ह (UZB)
वि १३ : 6[२४]
रशिया ध्वज रशिया जॉर्जी बालाक्षीन (RUS)
१५ : ११[२५]
पुढे जाऊ शकला नाही
अखिल कुमारबँटमवेट फ्रान्स ध्वज फ्रान्स अली हल्लाब (FRA)
वि १२ : ५
रशिया ध्वज रशिया सेर्जी वोडोप्यानोव्ह (RUS)
वि +९ : ९[२६]
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा वेअसिस्लाव्ह गोजन (MDA)
१० : ३[२७]
पुढे जाऊ शकला नाही
अनथ्रेश ललित लकरा फिदरवेट उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान बहोदिर्जोन सुल्तोनोव्ह (UZB)
९ : ५
पुढे जाऊ शकला नाही
विजेंदर सिंगमिडलवेट गांबिया ध्वज गांबिया बाडोऊ जॅक (GAM)
वि १३ : २
थायलंड ध्वज थायलंड अंग्खान चोम्फुफुआंग (THA)
वि १३ : ३[२८]
इक्वेडोर ध्वज इक्वेडोर कार्लोस गोन्गोरा (ECU)
वि ९ : ४[२९]
क्युबा ध्वज क्युबा एमिलिओ कोरिआ (CUB)
८ : ५[३०]
पुढे जाऊ शकला नाही 2 कांस्य
दिनेश कुमार लाईट हेवीवेट अल्जीरिया ध्वज अल्जीरिया अब्देल्हाफिद बेन्चाब्ला (ALG)
३ : २३
(सामनाधिकाऱ्याने सामना थांबविला)[३१]
पुढे जाऊ शकला नाही

नौकानयन / नौकावहन

खुला

ॲथलीट प्रकार शर्यत गुण क्रमांक
नछतर सिंह जोहल फिन २४ २३ २३ ११ २४ १८ २४ पुढे जाऊ शकला नाही

रोइंग

पुरुष

ॲथलीट प्रकार हिट्स रिपेज उपान्त्य फेरी उपान्त्य फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
बजरंगलाल टखर सिंगल स्कल्स ७:३९.९१ ७:१९.०१ ५ (उ C/D) ७:२३.०० ४ (अं D) ७:०९.७३ २१
देवेंदर कुमार
मनजी सिंग
लाइटवेट डबल स्कल्स ६:३७.१३ ७:०२.०६ ५ (उ C/D) ६:४०.३४ ३ (अं C) ६:४४.४८ १८

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2008-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-08-04 रोजी पाहिले.
  2. ^ Women's 10,000m Finals Results (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  3. ^ [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  4. ^ Stadnik V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  5. ^ Schwab V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  6. ^ Batyrov V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  7. ^ Spiridonov V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  8. ^ Mocco V Tomar Wrestling Freestyle 120Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  9. ^ Hormigo V Tewar Judo Women's Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  10. ^ Abikeyeva V Tewar Judo Women's Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  11. ^ France V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  12. ^ Brazil V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  13. ^ स्वित्झर्लंड V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  14. ^ Benesova V Mirza Tennis Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  15. ^ Russia V India Tennis Women's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  16. ^ Alfredo V Kamal Table tennis Men's Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  17. ^ Fang V Aggarwal Table tennis Women's Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  18. ^ Vasconcelos V Sridhar Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  19. ^ Sato V Sridhar Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  20. ^ Diehl V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  21. ^ Griga V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  22. ^ Chen V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  23. ^ Yulianti V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  24. ^ Doniyorov V J.कुमार Boxing Flyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  25. ^ Balakshin V J.कुमार Boxing Flyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  26. ^ Vodopyanov V A.कुमार Boxing Bantamweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  27. ^ Gojan V Akhil कुमार Boxing Bantamweight quarterfinal result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  28. ^ Chomphuphuang V V.कुमार Boxing Middleweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  29. ^ Góngora V V.कुमार Boxing Middleweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  30. ^ Beijing Olympic Games results Middleweight SF Boxing (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  31. ^ Benchabla V D.कुमार Boxing Heavyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)