Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात उत्तर कोरिया

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात उत्तर कोरियाने ११ खेळांमध्ये ६३ खेळाडूंसह भाग घेतला होता.[]

या पथकाने प्रत्येकी दोन सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवली.

  1. ^ "KCNA boosts DPRK Olympic athletes' morale", Xinhua, July 31, 2008