Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात अल्जीरिया

साचा:ऑलिंपिक खेळात अल्जीरिया २००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात अल्जीरियाच्या ६२ खेळाडूंनी १३ स्पर्धांमध्ये भाग घेतला.

अल्जीरिया १९६४पासून १९७६ वगळता सगळ्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेतला आहे.