Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील
टेनिस
एकेरी   पुरुष  महिला 
दुहेरी   पुरुष  महिला

चीन देशामधील बीजिंग शहरामध्ये खेळवण्यात आलेल्या २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस खेळामध्ये स्पेन, स्वित्झर्लंड, रशिया व अमेरिका देशांनी सुवर्णपदके जिंकली.

पदक माहिती

पदकतक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1रशिया रशिया 1113
2स्पेन स्पेन 1102
3अमेरिका अमेरिका 1012
4स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1001
5चिली चिली 0101
स्वीडन स्वीडन 0101
7चीन चीन 0011
सर्बिया सर्बिया 0011
एकूण44412

प्रकार

स्पर्धासुवर्णरौप्यकांस्य
पुरुष एकेरी स्पेन रफायेल नदाल
स्पेन (ESP)
चिली फर्नान्डो गाँझालेझ
चिली (CHI)
सर्बिया नोव्हाक जोकोविच
सर्बिया (SRB)
पुरुष दुहेरी स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
व स्तानिस्लास वावरिंका
स्वित्झर्लंड (SUI)
स्वीडन सायमन ॲस्पेलिन
थॉमस योहान्सन
स्वीडन (SWE)
अमेरिका बॉब ब्रायन
माइक ब्रायन
अमेरिका (USA)
महिला एकेरी रशिया एलेना डिमेंटियेवा
रशिया (RUS)
रशिया दिनारा सफिना
रशिया (RUS)
रशिया व्हेरा झ्वोनारेवा
रशिया (RUS)
महिला दुहेरी अमेरिका सेरेना विल्यम्स
व्हीनस विल्यम्स
अमेरिका (USA)
स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
स्पेन (ESP)
चीन झी यान
झ्हेंग जी
चीन (CHN)