Jump to content

२००८ इंडियन प्रीमियर लीग


२००८ इंडियन प्रीमियर लीग

२००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडाळातर्फ स्थापित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ भारतीय प्रीमियर लीग आहे. हंगामाची सुरुवात एप्रिल १८ इ.स. २००८ रोजी झाली तर अंतिम सामना जून १ इ.स. २००८ रोजी खेळवला गेला. लीग मध्ये ८ संघाचा समावेश करण्यात आला होता. होम आणि अवे पद्धतीने प्रत्येक संघ इतर संघा सोबत २ सामने खेळला. गट विभागा नंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला गेला.

मैदान

संघ

गुणतालिका

संघ सामने विजय हार अणि गुण ने.र.रे.
राजस्थान रॉयल्स १४ ११ २२+०.६३२
किंग्स XI पंजाब १४ १० २०+०.५०९
चेन्नई सुपर किंग्स १४ १६-०.१९२
दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १५+०.३४२
मुंबई इंडियन्स १४ १४+०.५७०
कोलकाता नाईट रायडर्स १४ १३-०.१४७
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ १० -१.१६१
डेक्कन चार्जर्स १४ १२ -०.४६७

सामने आणि निकाल

लीग प्रगती

- - यजमान संघ विजयी - - पाहुणा संघ विजयी

पाहुणा संघ→
यजमान संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली डेरडेव्हिल्स डेक्कन चार्जर्सचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्स किंग्स XI पंजाब मुंबई इंडियन्स
दिल्ली डेरडेव्हिल्स
५ गडी राखून विजयी
[१]
३ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
१३ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
७ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
१४० धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
६ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
९ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली डेरडेव्हिल्स
१० धावांनी विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
४ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
९ गडी राखून विजयी
सामना रद्द किंग्स XI पंजाब
६ धावांनी विजयी(ड-लू)
दिल्ली डेरडेव्हिल्स
५ गडी राखून विजयी
डेक्कन चार्जर्स [२]
५ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
९ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
७ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
3 गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
२३ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
७ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
२५ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स [३]
१४ धावांनी विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
८ गडी राखून विजयी
डेक्कन चार्जर्स
७ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
१० धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
९ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
१८ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
६ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स
६५ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
३ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
८ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
८ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
४५ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
६ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
५ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स
५ धावांनी विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
२३ धावांनी विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
५ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
३ धावांनी विजयी(ड-लू)
राजस्थान रॉयल्स
६ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
३ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
७ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब किंग्स XI पंजाब
९ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
४ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
६ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
३३ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
४१ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
९ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
६६ धावांनी विजयी
मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
५ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
२९ धावांनी विजयी
डेक्कन चार्जर्स
१० गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
९ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
७ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
८ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
१ धावांनी विजयी

- यजमान संघ

नॉक आउट फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
मे ३० - वानखेडे स्टेडियम, मुंबई
  राजस्थान रॉयल्स १९२/९ (२० षटके)  
  दिल्ली डेरडेव्हिल्स ८७/१० (१६.१ षटके)  
राजस्थान रॉयल्स १०५ धावांनी विजयी


 
जून १ - डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
      चेन्नई सुपर किंग्स१६३/५ (२० षटके)
    राजस्थान रॉयल्स १६४/७ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी


मे ३१ - वानखेडे स्टेडियम, मुंबई
  किंग्स XI पंजाब ११२/८ (२० षटके)
  चेन्नई सुपर किंग्स ११६/१ (१४.५ षटके)  
चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी


लीग प्रगती

गट सामने नॉकाउट
संघ १०१११२१३१४
चेन्नई सुपर किंग्स१०१२१२१४१४१४१६WL
डेक्कन चार्जर्स
दिल्ली डेरडेव्हिल्स १०१०१२१३१५L
किंग्स XI पंजाब १०१०१२१४१६१८१८२०L
कोलकाता नाईट रायडर्स १०१०१०१०१११३
चित्र:Mumbai Indians.gifमुंबई इंडियन्स१०१२१२१२१२१४
[[Image:|border|15px]] राजस्थान रॉयल्स१०१०१२१४१६१८२०२२२२WW
[[]]

साखळी सामने

पहिला आठवडा

१८ एप्रिल २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स
२२२/३ (२० षटके)
वि
[[]] ()
८२/१० (१५.१ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम १५८* (७३)
झहीर खान १/३८ (४ षटके)
प्रवीण कुमार १८* (१५)
अजित आगरकर ३/२५ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स १४० धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: असद रौफरूडी कर्टझन
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम

१९ एप्रिल २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स
२४०/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
२०७/४ (२० षटके)
मायकेल हसी ११६* (५४)
इरफान पठाण २/४७ (४ षटके)
जेम्स हॉप्स ७१ (३३)
मुथिया मुरलीधरन १/३३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३३ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: मार्क बेन्सनसुरेश शास्त्री
सामनावीर: मायकेल हसी

१९ एप्रिल २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१२९/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१३२/१ (१५.१ षटके)
रविंद्र जडेजा २९ (२३)
परवेझ महारूफ २/११ (४ षटके)
गौतम गंभीर ५८* (४६)
शेन वॉट्सन १/३१ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलिम दर व जी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: परवेझ महारूफ

२० एप्रिल २००८
(धावफलक)
डेक्कन चार्जर्स
११०/१० (१८.४ षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
११२/५ (१९ षटके)
डेव्हिड हसी ३८* (४३)
चमिंडा वास २/९ (३ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ५ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: डेव्हिड हसी

२० एप्रिल २००८
(धावफलक)
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१६५/६ (२० षटके)
वि
रॉबिन उतप्पा ४८ (३८)
झहीर खान २/१७ (४ षटके)
मार्क बाउचर ३९* (१९)
हरभजनसिंग २/३६ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: स्टीव डेव्हिसडॅरिल हार्पर
सामनावीर: मार्क बाउचर

२१ एप्रिल २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब
१६६/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१६८/४ (१८.१ षटके)
युवराजसिंग ५७ (३४)
शेन वॉर्न ३/१९ (४ षटके)
शेन वॉट्सन ७६ (४९)
इरफान पठाण १/२१ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: अलिम दररसेल टिफिन
सामनावीर: शेन वॉट्सन

२२ एप्रिल २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स
१४२/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१४३/१ (१३ षटके)
रोहीत शर्मा ६६ (३६)
मोहम्मद असिफ २/१९ (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ९४* (४१)
रुद्र प्रताप सिंग १/२७ (३ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: इयान हॉवेलअमीष साहेबा
सामनावीर: विरेंद्र सेहवाग

२३ एप्रिल २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स
२०८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
२०२/७ (२० षटके)
मॅथ्यू हेडन ८१ (४६)
मुसाविर खोटे २/२९ (३ षटके)
अभिषेक नायर ४५* (२०)
जोगिंदर शर्मा २/२९ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ६ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: डॅरिल हार्पर व जी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: मॅथ्यू हेडन

२४ एप्रिल २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स
२१४/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
२१७/७ (१९.५ षटके)
अँड्रु सिमन्ड्स ११७* (५३)
युसुफ पठाण २/२० (२ षटके)
ग्रेम स्मिथ ७१ (४५)
शहीद आफ्रिदी ३/२८ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: असद रौफमार्क बेन्सन
सामनावीर: युसुफ पठाण


दुसरा आठवडा

२५ एप्रिल २००८
(धावफलक)
() किंग्स XI पंजाब
१८२/१० (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
११६/९ (२० षटके)
कुमार संघकारा ९४ (५६)
हरभजन सिंग ३/३२ (४ षटके)
ड्वेन ब्राव्हो २३ (२१)
पियुष चावला २/१६ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ६६ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: अलिम दर आणि अमीष साहेबा
सामनावीर: कुमार संघकारा

२६ एप्रिल २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स
१४७/९ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
१५२/१ (१६.६ षटके)
मॅथ्यू हेडन ७०* (४९)
अजित आगरकर १/१९ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेन व Arani Jayaprakash
सामनावीर: जेकब ओराम

२६ एप्रिल २००८
(धावफलक)
() [[]]
१३५/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१३८/३ (१७.१ षटके)
रॉस टेलर ४४ (२०)
शेन वॉट्सन २/२० (४ षटके)
शेन वॉट्सन ६१* (४१)
झहीर खान १/२४ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: इयान हॉवेलमार्क बेन्सन
सामनावीर: शेन वॉट्सन

२७ एप्रिल २००८
(धावफलक)
दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
१५८/८ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१६२/६ (१९.३ षटके)
सायमन कॅटिच ७५ (५२)
मोहम्मद आसिफ २/३९ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ४ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: रूडी कोएर्त्झेन आणि इवातुरि शिवराम
सामनावीर: सायमन कॅटिच

२७ एप्रिल २००८
(धावफलक)
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१५४/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१५५/० (१२.४ षटके)
डेक्कन चार्जर्स १० गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: असद रौफ आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट

२८ एप्रिल २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स
१७८/५ (२० षटके)
वि
[[]] ()
१६५/१० (१९.४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ६५ (३०)
झहीर खान ३/३८ (४)
चेन्नई सुपर किंग्स १३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्हरसेल टिफिन
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी

२९ एप्रिल २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स
१३७/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३८/३ (१८.४ षटके)

३० एप्रिल २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१९१/५ (२० षटके)
वि
[[]]
१८१/५ (२० षटके)
गौतम गंभीर ८६ (५४)
जॉक कॅलिस २/३९ (४)
जॉक कॅलिस ५४ (४४)
ग्लेन मॅकग्रा ४/२९ (४)
दिल्ली डेरडेव्हिल्स १० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलिम दरइवातुरि शिवराम
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा

१ मे २००८
(धावफलक)
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९६/७ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१५१ /१० (१९.१ षटके)
स्वप्निल अस्नोडकर ६० (३४)
उमर गुल ३/३१ (४ षटके)
सौरव गांगुली ५१ (३९)
शेन वॉट्सन २/२२ (३.१ षटके)
राजस्थान रॉयल्स ४५ धावांनी विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: रूडी कर्टझन व जी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: स्वप्निल अस्नोडकर

१ मे २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स
१६४/८ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१६७/३ (१८.५ षटके)
रोहित शर्मा ७६* (४२)
पियुश चावला ३/२८ (४ षटके)
शॉन मार्श ८४* (६२)
नुवन झोयसा १/३२ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ७ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: बिली डॉक्ट्रोव्हरसेल टिफिन
सामनावीर: शॉन मार्श


तिसरा आठवडा

२ मे २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स
१६९/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१७२/२ (१९ षटके)
विद्युत ५४ (३७)
रजत भाटिया १/११ (१ षटक)
विरेंद्र सेहवाग ७१ (४१)
जोगिंदर शर्मा १/३५ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ८ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: विरेंद्र सेहवाग

३ मे २००८
(धावफलक)
() [[]]
१५६/८ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१५३/६ (२० षटके)
रोहित शर्मा ५७(४२)
प्रवीण कुमार ३-२३ (४ षटके)
[[]] ३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्हसुरेश शास्त्री
सामनावीर: प्रवीण कुमार

३ मे २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब ()
१७८/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१६९/६ (२० षटके)
शॉन मार्श ४०(३२)
उमर गुल २-२७ (४ षटके)
डेव्हिड हसी ७१(४६)
इरफान पठाण २-१८ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ९ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: डेरिल हार्पर व इवातुरि शिवराम
सामनावीर: इरफान पठाण

४ मे २००८
(धावफलक)
() मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१६२/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१३३/१० (१८.५ षटके)
सनत जयसूर्या ३४ (१६)
यो महेश ३/३३ (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ४० (२०)
आशिष नेहरा ३/२५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स २९ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: रूडी कर्टझन व Ian Howell
सामनावीर: शॉन पोलॉक

४ मे २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स
१०९ / १० (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
११०/२ (१४.२ षटके)
अल्बी मॉर्केल ४२ (३३)
सोहेल तन्वीर ६/१४ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ८ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: असद रौफअराणी जयप्रकाश
सामनावीर: सोहेल तन्वीर

५ मे २००८
(धावफलक)
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर [[Image:|border|25px]]
१२६ सर्वबाद (१९.२ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१२७/४ (१८.२ षटके)
राहुल द्रविड ६६ (५१)
पियुष चावला ३/२५ (४ षटके)
शॉन मार्श ३९ (३४)
प्रवीण कुमार २/२२ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ६ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: स्टीव डेव्हिसबिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: श्रीसंत

६ मे २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स
१४४/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१४८/३ (१८ षटके)
डेक्कन चार्जर्स ७ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: मार्क बेन्सनरसेल टिफिन
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट

७ मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१०३ सर्व बाद (१६.२ षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१०४/३ (१५.१ षटके)
स्वप्निल अस्नोडकर ३९ (३६)
आशिष नेहरा ३/१३ (३ षटके)
रॉबिन उथप्पा ३४ * (२१)
शेन वॅटसन २/२६ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: डॅरिल हार्पर व रूडी कोएर्ट्झेन
सामनावीर: आशिष नेहरा

८ मे २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
१८७/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१८८/६ (२० षटके)
गौतम गंभीर ८० (४९)
लक्ष्मीपती बालाजी २/३५ (४ षटके)
अल्बी मॉर्केल २/३५ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ४ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलिम दररसेल टिफिन
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी

८ मे २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स
१२९/७ (१६ षटके)
वि
डेव्हिड हसी २६ (१२)
डेल स्टेन ३/२७ (४ षटके)
मार्क बाउचर ५०* (४०)
सौरव गांगुली १/७ (३ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: असद रौफइयान हॉवेल
सामनावीर: सौरव गांगुली
  • पावसामुळे प्रत्येक संघाला फक्त १६ षटके मिळाली.


चौथा आठवडा


१० मे २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स
१८१/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१६३/९ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स १८ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: अराणी जयप्रकाशब्रायन जेर्लिंग
सामनावीर: लक्ष्मीपती बालाजी

११ मे २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स
२०४/४ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१८१/७ (२० षटके)
वेणुगोपाल राव ७१* (४२)
अशोक दिंडा ३/३३ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स २३ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अलिम दरअमीष साहेबा
सामनावीर: सौरव गांगुली

११ मे २००८
(धावफलक)
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५६/७ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१५९/७ (१९.१ षटके)
परवेझ महारूफ ३९ (१६)
शेन वॅटसन २/२१ (४ षटके)
शेन वॅटसन ७४ (४०)
अमित मिश्रा २/२७ (३ षटके)

१२ मे २००८
(धावफलक)
[[]]
१४३/८ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१४४/१ (१५.४ षटके)
मार्क बाउचर ३९ (३२)
श्रीसंत ३/२९ (४ षटके)
शॉन मार्श ७४* (५१)
विनय कुमार १/११ (२ षटके)
किंग्स XI पंजाब ९ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: डॅरिल हार्परइवातुरि शिवराम
सामनावीर: शॉन मार्श

१३ मे २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स
१३३/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
११०/१० (१७.५ षटके)
सलमान बट्ट ४८ (४४)
परवेझ महारूफ २/२५ (४ षटके)
अमित मिश्रा ३१ (३२)
शोएब अख्तर ४/११ (३ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स २३ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: असद रौफइयान हॉवेल
सामनावीर: शोएब अख्तर

१४ मे २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स
१५६/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१५८/१ (१३.५ षटके)
एस बद्रीनाथ ५३ (३३)
धवल कुलकर्णी ३/३३ (४ षटके)
सनथ जयसूर्या ११४* (४८)
जोगिंदर शर्मा १/२४ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: बिली डॉक्ट्रोव्हअमीष साहेबा
सामनावीर: सनथ जयसूर्या

१५ मे २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१९४/४ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१८२/९ (२० षटके)
गौतम गंभीर ७९ (४८)
प्रग्यान ओझा २/१९ (२ षटके)
रोहित शर्मा ३५ (१८)
अमित मिश्रा ५/१७ (४ षटके)
डेक्कन चार्जर्स १२ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: ब्रायन जेर्लिंग व जी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: अमित मिश्रा


पाचवा आठवडा

१६ मे २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स
६७ /१०(१५.२ षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
६८/२ (५.३ षटके)
अजित आगरकर १५ (१४)
शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
सनथ जयसूर्या ४८* (१७)
इशांत शर्मा १/२९ (२.३ षटक)

१७ मे २००८
(धावफलक)
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९७/१ (२० षटके)
वि
[[]]
१३२/९ (२० षटके)
ग्रेम स्मिथ ७५* (४९)
अनिल कुंबळे १/३२ (४ षटके)
राहुल द्रविड ७५* (३६)
सोहेल तन्वीर ३/१० (४ षटके)

१७ मे २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स
११८/४ (११ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
९४/३ (८ षटके)
विरेंद्र सेहवाग ५१* (२६)
जेम्स होप्स २/२ (१ षटके)
किंग्स XI पंजाब ६ धावांनी विजयी(ड-लू)
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अराणी जयप्रकाश आणि रूडी कोएर्त्झेन
सामनावीर: माहेला जयवर्दने
  • दिल्ली चा डाव सुरू असताना ८.१ षटके नंतर पावसा मुळे खेळ थाबवन्यात आला. पंजाब संघाला विजया साठी ११ षटकेत १२३ धावांच लक्ष्य देण्यात आले. ८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा पंजाब संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले

१८ मे २००८
(धावफलक}
() कोलकाता नाईट रायडर्स
१४९/५ (२० षटके)
वि
सलमान बट्ट ७३ (५४)
मखाया एन्टिनी ४/२१ (४ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ३२* (२०)
अशोक दिंडा ०/१० (२ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३ धावांनी विजयी(ड-लू)
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: असद रौफ व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: मखाया एन्टिनी
  • ८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा चेन्नई संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले

१८ मे २००८
(धावफलक}
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१७८/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१५३/७ (२० षटके)
वेणुगोपाल राव ५७ (३८)
ड्वेन ब्राव्हो ३/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स २५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: डॅरिल हार्परबिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो

१९ मे २००८
(धावफलक}
() [[]]
१५४/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५८/५ (१८.२ षटके)
श्रीवत्स गोस्वामी ५२ (४२)
परवेझ महारूफ २/१३ (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ४७ (१९)
अनिल कुंबळे २/१८ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: स्टीव डेव्हिस व जी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: श्रीवत्स गोस्वामी

२० मे २००८
(धावफलक}
() कोलकाता नाईट रायडर्स
१४७/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५०/४ (१६.३ षटके)
सौरव गांगुली ३२ (३४)
सोहेल तन्वीर ३/२६ (४ षटके)
युसुफ पठाण ४८* (१८)
उमर गुल २/३० (३.३ षटके)

२१ मे २००८
(धावफलक}
किंग्स XI पंजाब
१८९/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१८८ all out (२० षटके)
शॉन मार्श ८१ (५६)
Siddharth Chitnis २/४० (४ षटके)
सचिन तेंडुलकर ६५ (४६)
युवराजसिंग २/१२ (२ षटके)
किंग्स XI पंजाब १ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडीयम, मुंबई
पंच: बिली बाउडेन व जी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: शॉन मार्श

२१ मे २००८
(धावफलक}
[[]]
१२६/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
११२/८ (२० षटके)
[[]] १४ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: डॅरिल हार्परइवातुरि शिवराम
सामनावीर: अनिल कुंबळे

२२ मे २००८
दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
० /०(०.० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
० /०(०.० षटके)
सामना अणिर्नित
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • पावसामुळे सामना सुरू झाला नाही. सामना रद्द. दोन्ही संघाना १ -१ गुण देण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स उपांत्य फेरितुन बाहेर.


सहावा आठवडा

२३ मे २००८
(धावफलक)
डेक्कन चार्जर्स
१७५/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१७८/४ (१९.३ षटके)
रोहित शर्मा ५० (२७)
रमेश पोवार १/२० (४ षटके)
शॉन मार्श ६० (४६)
प्रग्यान ओझा २/३० (४ षटके)
किंग्स XI पंजाब ६ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: असद रौफस्टीव डेव्हिस
सामनावीर: शॉन मार्श

२४ मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
२११/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
२०१/७ (२० षटके)
ग्रेम स्मिथ ९१ (५१)
अल्बी मॉर्केल २/३५ (४ षटके)
अल्बी मॉर्केल ७१ (४०)
सोहेल तन्वीर ३/३३ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स १० धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: डॅरिल हार्परसुरेश शास्त्री
सामनावीर: अल्बी मॉर्केल

२४ मे २००८
(धावफलक)
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१७६/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१७९/५ (१९.५ षटके)
सनत जयसूर्या ६६ (४२)
यो महेश ४/३६ (४ षटके)
दिनेश कार्तिक ५६* (३२)
ड्वेन स्मिथ २/२२ (३ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: दिनेश कार्तिक

२५ मे २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स
१६५/१० (२० षटके)
वि
[[]]
१७१/५ (१९ षटके)
हर्शल गिब्स ४७ (३४)
विनय कुमार ३/२७ (४ षटके)
मिस्बाह उल-हक ३४ (२८)
संजय बांगर १/३० (४ षटके)
[[]] ५ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: असद रौफरूडी कर्टझन
सामनावीर: विनय कुमार

२५ मे २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब
१७४/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१७५/७ (१९.४ षटके)
कुमार संघकारा ६४ (४५)
उमर गुल ४/२३ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ३ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: स्टीव डेव्हिसइवातुरि शिवराम
सामनावीर: उमर गुल

२६ मे २००८
(धावफलक)
मुंबई इंडियन्स चित्र:Mumbai Indians.gif
१४५/७ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१४६/५ (२० षटके)
सनत जयसूर्या ३८ (३७)
सोहेल तन्वीर ४/१४ (४ षटके)
नीरज पटेल ४०* (२९)
दिल्हारा फर्नान्डो २/२७ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: बिली बाउडेन व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: सोहेल तन्वीर

२७ मे २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स
१४७/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१४८/३ (१९.२ षटके)
वेणुगोपाल राव ४६ (४६)
बालाजी २/३४ (४ षटके)
सुरेश रैना ५४* (४३)
सर्वीश कुमार १/१८ (२ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ७ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: ब्रायन जेर्लिंगअमीष साहेबा
सामनावीर: सुरेश रैना

२८ मे २००८
(धावफलक)
() [[]]
१२२/९ (१८ षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१२६/१ (१५.५ षटके)
कॅमेरोन व्हाइट २६ (२०)
दिल्हारा फर्नान्डो ४/१८ (४ षटके)
सनत जयसूर्या ५४ (३७)
डेल स्टाइन १/१८ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: बिली बाउडेनसुरेश शास्त्री
सामनावीर: दिल्हारा फर्नान्डो
  • Match reduced to १८-षटक a side पाऊस-affected game

२८ मे २००८
(धावफलक)
() किंग्स XI पंजाब
२२१/३ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१८०-७ (२० षटके)
शॉन मार्श ११५ (६९)
युसुफ पठाण १/२४ (२ षटके)
नीरज पटेल ५७ (३९)
पियुश चावला ३/३५ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ४१ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: स्टीव डेव्हिस व क्रिश्ना हरीहरन
सामनावीर: शॉन मार्श

उपांत्य सामने

३० मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९२/९ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
८७ all out (१६.१ षटके)
शेन वॉट्सन ५२ (२९)
परवेझ महारूफ ३/३४ (४ षटके)

३१ मे २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब
११२/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
११६/१ (१४.५ षटके)
रमेश पोवार २८(२१)
मनप्रीत गोनी २/१४ (४ षटके)
सुरेश रैना ५५ (३४)
इरफान पठाण १/२४ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: असद रौफडॅरिल हार्पर
सामनावीर: मखाया एन्टिनी



अंतिम सामना

चेन्नई सुपर किंग्स
१६३/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१६४/७ (२० षटके)
सुरेश रैना ४३ (३०)
युसुफ पठाण ३/२२ (४ षटके)
युसुफ पठाण ५६ (३९)
अल्बी मॉर्केल २/२५ (४ षटके)
  • राजस्थान रॉयल्स २००८ भारतीय प्रीमियर लीग विजेते.


२००८ भारतीय प्रीमियर लीग
विजेता
[[Image:|border|120pxpx]]
राजस्थान रॉयल्स
पहिले विजेतेपद
मालिकावीर सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी फेअर प्ले पुरस्कार
शेन वॉट्सनशॉन मार्श (६१६)सोहेल तन्वीर(२२)चेन्नई सुपर किंग्स

विक्रम

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

खेलाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्राइक रेटसरासरीसर्वोच्च१००५०
ऑस्ट्रेलिया शॉन मार्शकिंग्स XI पंजाब११११६१६४४११३९.६८६८.४४११५५९२६
भारत गौतम गंभीरदिल्ली डेरडेव्हिल्स१४१४५३४३७९१४०.८९४१.०७८६-६८
श्रीलंका सनत जयसूर्यामुंबई इंडियन्स१४१४५१४३०९१६६.३४४२.८३११४*५७३१
ऑस्ट्रेलिया शेन वॉट्सनराजस्थान रॉयल्स१४१४४४४२९२१५२.०५४९.३३७६*-४३१९
दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथराजस्थान रॉयल्स११११४४१३६२१२१.८२४९.००९१-५४

सर्वोत्तम स्ट्राइक रेट

कमीत कमी १५० धावा, कमीत कमी ७ डाव
खेलाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्राइक रेटसरासरीसर्वोच्च१००५०
भारत युसुफ पठाणराजस्थान रॉयल्स१५१४३७९२०४१८५.७८२९.१५६८-४०२१
भारत विरेंद्र सेहवागदिल्ली डेरडेव्हिल्स१४१४४०६२२०१८४.५४३३.८३९४*-४६२१
श्रीलंका सनत जयसूर्यामुंबई इंडियन्स१४१४५१४३०९१६६.३४४२.८३११४*५७३१
भारत युवराजसिंगकिंग्स XI पंजाब१५१४२९९१८४१६२.५०२३.००५७-२४१९
श्रीलंका कुमार संघकाराकिंग्स XI पंजाब१०३२०१९८१६१.६१३५.५५९४-४१

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

खेलाडूसंघसामनेषटकेबळीइकोनोमीसरासरीस्ट्राइक रेटसर्वोत्तम
पाकिस्तान सोहेल तन्वीरराजस्थान रॉयल्स१०३७.१२१६.०८१०.७६१०.६६/१४
ऑस्ट्रेलिया शेन वॉर्नराजस्थान रॉयल्स१४४८.०१९७.७०१९.४७१५.१३/१९
भारत श्रीसंतकिंग्स XI पंजाब१५५१.११९८.६३२३.२६१६.१३/२९
भारत पियुश चावलाकिंग्स XI पंजाब१५४६.५१७८.३१२२.८८१६.५३/२५
ऑस्ट्रेलिया शेन वॉट्सनराजस्थान रॉयल्स१४५०.११६७.०५२२.१२१८.८३/१०
ता.क.: बळी समसमान असल्यास षटकागणिक कमी धावा दिलेला गोलंदाज श्रेष्ठ ठरतो.

सर्वोत्तम इकोनोमी

कमीत कमी २० षटके गोलंदाजी
खेलाडूसंघसामनेषटकेबळीइकोनोमीसरासरीस्ट्राइक रेटसर्वोत्तम
पाकिस्तान सोहेल तन्वीरराजस्थान रॉयल्स१०३७.१६.०८२११०.७६१०.६६/१४
भारत सौरव गांगुलीकोलकाता नाईट रायडर्स१२२०.०६.४०२१.३३२०.०२/२१
दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉकमुंबई इंडियन्स१३४६.०६.५४११२७.३६२५.०३/१२
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रादिल्ली डेरडेव्हिल्स१४५४.०६.६११२२९.७५२७.०४/२९
दक्षिण आफ्रिका डेल स्टाइन[[]]१०३८.०६.६३१०२५.२०२२.८३/२७

बाह्य दुवे

संदर्भ