Jump to content

२००७ क्रिकेट विश्वचषक सांख्यिकी

विक्रम

देश विरुद्ध स्थळ तारीख
दक्षिण आफ्रिका Flag of the Netherlands नेदरलँड्स बस्सेटेर्र १६-०३-२००७
  • एका षटाकात सर्वाधिक षटकार ६, हर्शल गिब्स ( दक्षिण आफ्रिका)
  • एका डावात सर्वात जास्त षटकार १८ दक्षिण आफ्रिका (तीन दिवसांनतर भारतचा ध्वज भारत ने या विक्रमाची बरोबरी केली)
  • विश्वचषक सामन्यातील सर्वात जलद ५०- २१ चेंडू, मार्क बाउचर ( दक्षिण आफ्रिका)
  • एका डावात तीन शतकी भागीदाऱ्या ३ ( दक्षिण आफ्रिका )
भारतचा ध्वज भारत बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन १९-०३-२००७
  • कोणत्याही एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठे विजयाचे अंतर - २५७ धावा
  • विश्वचषक सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या - ४१३ धावा
  • एका डावात सर्वात जास्त षटकार १८
पाकिस्तान झिम्बाब्वेकिंगस्टन २१-०३-२००७
  • एका डावात सर्वात जास्त षटकार - ८, इमरान नझिर ( पाकिस्तान)
न्यू झीलँड कॅनडा ग्रॉस इस्लेट २२-०३-२००७
  • विश्वचषक सामन्यातील सर्वात जलद ५० २० छेंडू, ब्रेन्डन मॅककुलम ( न्यू झीलँड)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका बस्सेटेर्र २४-०३-२००७
  • विश्वचषक सामन्याच्या इतिहासातील सर्वात जलद षतक ६६ छेंडू, मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया)
श्रीलंका दक्षिण आफ्रिका जॉर्ज टा‌उन २८-०३-२००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नॉर्थ साउंड ३१-०३-२००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाब्रीजटाउन २९-०४-२००७
  • एका विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जास्त बळी २६ , ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया)
  • एका डावात सर्वात जास्त षटकार ८, ऍडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया)

संघ धावसंख्या

सर्वात जास्त संघ धावसंख्या (३५० +)
धावा (षटके) देश विरुद्ध स्थळ तारीख
४१३-५ (५०)भारतचा ध्वज भारत बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन १९-०३-२००७
३७७-६ (५०)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका बस्सेट्टेरा २४-०३-२००७
३६३-५ (५०) न्यू झीलँड कॅनडा घ्रोस ईस्लेत २२-०३-२००७
३५८-५ (५०)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of the Netherlands नेदरलँड्स बस्सेट्टेरा १८-०३-२००७
३५६-४ (५०) दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ सेंट जॉर्ज १०-०४-२००७
३५३-३ (४०) दक्षिण आफ्रिका Flag of the Netherlands नेदरलँड्स बस्सेट्टेरा १६-०३-२००७
सर्वात कमी संघ धावसंख्या (१०० पेक्षा कमी)
धावा (षटके) देश विरुद्ध स्थळ तारीख
७७ (२७.४)आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड श्रीलंकाग्रेनेडा १८-०४-२००७
७८ (२४.४) बर्म्युडा श्रीलंकापोर्ट ऑफ स्पेन १५-०३-२००७
९१ (३०)आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ब्रीजटाउन १३-०४-२००७
९४-९ (२१) बर्म्युडा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पोर्ट ऑफ स्पेन २५-०३-२००७
९९ (१९.१) झिम्बाब्वे पाकिस्तान किंग्स्टन २१-०३-२००७

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी (स्पर्धा)

खेळाडू संघ सा धा बळी नि. अव. ४ ब. ५ ब. सर्वो. इको. स्ट्रा.
ग्लेन मॅकग्राऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया११८०.५३५७२६१३.७३३/१४४.४११८.६
मुथिया मुरलीधरन श्रीलंका१०८४.४३५१२३१५.२६४/१९४.१४२२.०
शॉन टेटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया११८४.३४६७२३ २०.३०४/३९५.५२२२.०
ब्रॅड हॉगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया११८२.५३३२२११५.८०४/२७४.००२३.६
लसिथ मलिंगा श्रीलंका५८.२२८४१८१५.७७४/५४४.८६१९.४
नेथन ब्रॅकेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१०७१.४२५८१६१०१६.१२४/१९३.६०२६.८
डॅनियल व्हेट्टोरी न्यू झीलँड१०९७.४४४७१६२७.९३४/२३४.५७३६.६
अँड्रु फ्लिन्टॉफइंग्लंडचा ध्वज इंग्लंड६९२९८१४२१.२८४/४३४.३१२९.५
अँड्रु हॉल दक्षिण आफ्रिका७६३३५१४२३.९२५/१८४.४० ३२.५
शार्ल लॅंगेवेल्ड्ट दक्षिण आफ्रिका६६३६११४२५.७८५/३९५.४६२८.२
Source: क्रिकईन्फो.कॉम.

सा – सामने
अव - ऍवरेज
नि – निर्धाव
Wkts – Wickets
४ ब – ४ बळी/डाव
५ ब – ५ बळी/डाव
सर्वो– सर्वोत्तम प्रदर्शन
इको – इकोनॉमी
स्ट्रा – स्ट्राइक रेट

सर्वोत्तम प्रदर्शन

प्रदर्शन:
बळी - धावा (षटके)
गोलंदाज देश विरुद्ध स्थळ तारीख
५-१८ (१०)अँड्रु हॉल दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडब्रीजटाउन१७-०४-२००७
५-३९ (१०)शार्ल लॅंगेवेल्ड्ट दक्षिण आफ्रिका श्रीलंकाप्रोव्हिडन्स२८-०३-२००७
५-४५ (१०)ऑंद्रे नेल दक्षिण आफ्रिकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेशप्रोव्हिडन्स०७-०४-२००७
४-१९ (९.४)नेथन ब्रॅकेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकासेंट जॉर्ज१६-०४-२००७
४-१९ (५)मुथिया मुरलीधरन श्रीलंकाआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडसेंट जॉर्ज१८-०४-२००७
४-२३ (७)परवेज महारूफ श्रीलंका बर्म्युडापोर्ट ऑफ स्पेन१५-०३-२००७
४-२३ (८.४)डॅनियल व्हेट्टोरी न्यू झीलँडआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडप्रोव्हिडन्स०९-०४-२००७
४-२५ (१०)परवेज महारूफ श्रीलंकाआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडसेंट जॉर्ज१८-०४-२००७
४-२७ (४.५)ब्रॅड हॉगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाFlag of the Netherlands नेदरलँड्सबसेट्टेरा१८-०३-२००७
४-२९ (६.५)ब्रॅड हॉग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यू झीलँडसेंट जॉर्ज२०-०४-२००७
Source: क्रिकईन्फो.कॉम.

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

खेळाडू संघ सा डा ना धावा ऍव. अर्ध. श. सर्वोत्तम स्ट्रा/रे चौकार षटकार
मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१११०६५९ ७३.२२१५८१०१.०७६९१८
माहेला जयवर्दने श्रीलंका११११५४८ ६०.८८११५*८५.०९४०१०
रिकी पॉंटिंगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया११ ५३९६७.३७११३९५.३९५३११
स्कॉट स्टायरिस न्यू झीलँड१०४९९८३.१६१११*८३.४४४५
जॅकस कॅलीस दक्षिण आफ्रिका१०४८५८०.८३१२८*८३.९१४३
सनत जयसुर्या श्रीलंका११११४६७४६.७०११५९८.३१४७१४
ऍडम गिलख्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया११११४५३४५.३०१४९१०३.८९५८१०
केविन पीटरसनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड४४४५५.५०१०४८१.०२३६
ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिका१०१०४४३४९.२२९११०४.४८५५
मायकेल क्लार्कऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया११४३६८७.२०९३*९४.९८४०
Source: Cricinfo.com.

सा -सामने
डा- डाव
ना- नाबाद
ऍव- ऍवरेज
स्ट्रा/रे- स्ट्राईक रेट ( प्रत्येक १०० चेंडू मागे काढलेल्या धावा)

सर्वात मोठी खेळी

सर्वात मोठी भागीदारी

सर्वात जास्त षटकार

सामना

स्पर्धा

क्षेत्ररक्षण

सर्वात जास्त झेल ( सामना)

सर्वात जास्त झेल ( स्पर्धा)

यष्टिरक्षण

सर्वात जास्त बळी ( सामना)

सर्वात जास्त बळी ( स्पर्धा)

समसमान सामना

बाह्य दुवे

क्रिकेट विश्वचषक, २००७ इतर माहिती

संघ  ·पात्रता  · विक्रम  · पंच · सराव सामने
उपांत्य सामने  · अंतिम सामना


साचा:२००७ क्रिकेट विश्वचषक