Jump to content

२००६ हिवाळी ऑलिंपिक

२००६ हिवाळी ऑलिंपिक
XX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरतोरिनो
इटली ध्वज इटली


सहभागी देश८०
सहभागी खेळाडू२,५०८
स्पर्धा८४, १५ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी १०


सांगताफेब्रुवारी २६
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष कार्लो अझेग्लियो चाम्पी
मैदानस्तादियो ओलिंपिको दि तोरिनो


◄◄ २००२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१० ►►

२००६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची विसावी आवृत्ती इटली देशाच्या तोरिनो शहरात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८० देशांमधील सुमारे २,५०० खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

खालील ८० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक देशाने पाठवलेल्या खेळाडूंचा आकडा कंसात दर्शवला आहे.


खेळ

ह्या स्पर्धेमध्ये खालील १५ हिवाळी खेळांचा समावेश केला गेला होता.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जर्मनी जर्मनी १११२२९
अमेरिका अमेरिका २५
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया २३
रशिया रशिया २२
कॅनडा कॅनडा १०२४
स्वीडन स्वीडन १४
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ११
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड १४
इटली इटली  (यजमान)११
१०फ्रान्स फ्रान्स 
११नेदरलँड्स नेदरलँड्स 

संदर्भ


बाह्य दुवे