Jump to content

२००६ राष्ट्रकुल खेळ

१८वे राष्ट्रकुल खेळ
यजमान शहरमेलबर्न, ऑस्ट्रेलिया
मोटोThe Spirit of Friendship
सहभागी देश ७१ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू अंदाजे ४,५००
स्पर्धा १२ वैयक्तिक व ४ सांघिक खेळ
स्वागत समारोह १५ मार्च
सांगता समारोह १५ मार्च
अधिकृत उद्घाटक राणी एलिझाबेथ दुसरी
क्वीन्स बॅटन अंतिम धावक जॉन लँडी
मुख्य मैदानमेलबर्न क्रिकेट मैदान
२००२२०१०  >

२००६ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची १८ वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न ह्या शहरामध्ये १५ मार्च ते २६ मार्च, २००६ दरम्यान आयोजीत केली गेली. मेलबर्न शहरामध्ये खेळवली गेलेली ही आजवरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून ती १९५६ उन्हाळी ऑलिंपिक पेक्षा देखील मोठी होती. ह्या स्पर्धेत ७१ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

सहभागी देश

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया846969222
2इंग्लंड ध्वज इंग्लंड364034110
3कॅनडा ध्वज कॅनडा26293186
4भारत ध्वज भारत22171150
5दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका12131338
6स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड1171129
7जमैका ध्वज जमैका104822
8मलेशिया ध्वज मलेशिया7121029
9न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड 6121331
10केन्या ध्वज केन्या65718
11सिंगापूर ध्वज सिंगापूर56718
12नायजेरिया ध्वज नायजेरिया46717
13वेल्स ध्वज वेल्स351119
14सायप्रस ध्वज सायप्रस3126
15घाना ध्वज घाना2013
15युगांडा ध्वज युगांडा2013
17पाकिस्तान ध्वज पाकिस्तान1315
18पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी1102
19Flag of the Isle of Man आईल ऑफ मान1012
19नामिबिया ध्वज नामिबिया1012
19टांझानिया ध्वज टांझानिया1012
22श्रीलंका ध्वज श्रीलंका1001
23मॉरिशस ध्वज मॉरिशस0303
24Flag of the Bahamas बहामास0202
24उत्तर आयर्लंड ध्वज उत्तर आयर्लंड0202
26कामेरून ध्वज कामेरून0123
27बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना0112
27माल्टा ध्वज माल्टा0112
27नौरू ध्वज नौरू0112
30बांगलादेश ध्वज बांगलादेश0101
30ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा0101
30लेसोथो ध्वज लेसोथो0101
33त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो0033
34Flag of the Seychelles सेशेल्स0022
35बार्बाडोस ध्वज बार्बाडोस0011
35फिजी ध्वज फिजी0011
35मोझांबिक ध्वज मोझांबिक0011
35सामो‌आ ध्वज सामो‌आ0011
35इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी0011
एकूण245244254743

बाह्य दुवे