Jump to content

२००६ मलेशियन ग्रांप्री

मलेशिया २००६ मलेशियन ग्रांप्री
आठवी पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
२००६ फॉर्म्युला वन हंगामातील, १८ पैकी दुसरीवी शर्यत.
सेपांग सर्किट
दिनांक १९ मार्च, इ.स. २००६
अधिकृत नाव आठवी पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट
सेपांग, सेलंगोर, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर शर्यतीची कायम सोय
५.५४ कि.मी. (३.४४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७८ मैल)
पोल
चालकइटली ज्यांकार्लो फिसिकेल्ला
(रेनो)
वेळ १:३३.८४०
जलद फेरी
चालकस्पेन फर्नांदो अलोन्सो
(रेनो)
वेळ ४५ फेरीवर, १:३४.८०३
विजेते
पहिलाइटली ज्यांकार्लो फिसिकेल्ला
(रेनो)
दुसराइटली फर्नांदो अलोन्सो
(रेनो)
तिसरायुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(होंडा)
२००६ फॉर्म्युला वन हंगाम
मलेशियन ग्रांप्री

२००६ मलेशियन ग्रांप्री ही इ.स. २००६ च्या हंगामातील दुसरी फॉर्म्युला वन शर्यत होती. ती १९ मार्च इ.स. २००६ला पार पडली. या शर्यतीदरम्यान नवीन नियम लागू करण्यात आला. त्यामुळे अनेक चालक इंजिन समस्येमुळे बाद झाले.

पात्रता

निको रॉसबर्ग त्याच्या दुसऱ्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर पात्र ठरला

प्रथम सत्रात काहीच आश्चर्यकारक घडले नाही.