Jump to content

२००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस

ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये खेळवण्यात आलेल्या २००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस खेळामध्ये चिलीने २ तर चीन व बेल्जियम देशांनी प्रत्येकी १ सुवर्णपदके जिंकली.

पदक माहिती

पदकतक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1चिली चिली 2013
2बेल्जियम बेल्जियम 1001
चीन चीन 1001
4फ्रान्स फ्रान्स 0101
जर्मनी जर्मनी 0101
स्पेन स्पेन 0101
अमेरिका अमेरिका 0101
8आर्जेन्टिना आर्जेन्टिना 0011
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 0011
क्रोएशिया क्रोएशिया 0011

प्रकार

स्पर्धासुवर्णरौप्यकांस्य
पुरुष एकेरी चिली निकोलस मासू
चिली (CHI)
अमेरिका मार्डी फिश
अमेरिका (USA)
चिली फर्नान्डो गाँझालेझ
चिली (CHI)
पुरुष दुहेरी चिली फर्नान्डो गाँझालेझ
निकोलस मासू
चिली (CHI)
जर्मनी निकोलस कीफर
रैनर शूटलर
जर्मनी (GER)
क्रोएशिया मारियो अँचिच
व इव्हान ल्युबिचिच
क्रोएशिया (CRO)
महिला एकेरी बेल्जियम जस्टिन हेनिन
बेल्जियम (BEL)
फ्रान्स आमेली मॉरेस्मो
फ्रान्स (FRA)
ऑस्ट्रेलिया ॲलिशिया मोलिक
ऑस्ट्रेलिया (AUS)
महिला दुहेरी चीन ली टिंग
सुन तियांतियान
चीन (CHN)
स्पेन कोंचिता मार्टिनेझ
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
स्पेन (ESP)
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
व पॅट्रिशिया ताराबिनी
आर्जेन्टिना (ARG)