Jump to content

२००४ उन्हाळी ऑलिंपिक

२००४ उन्हाळी ऑलिंपिक
XXVIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
{{{लोगो शीर्षक}}}
{{{लोगो शीर्षक}}}
यजमान शहरअथेन्स
ग्रीस ध्वज ग्रीस


सहभागी देश२०१[]
सहभागी खेळाडू१०,६२५[]
स्पर्धा३०१, २८ खेळात
समारंभ
उद्घाटनऑगस्ट १३


सांगताऑगस्ट २९
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष कोन्स्टान्टिनोस स्टेफनापोलूस
मैदानऑलिंपिक मैदान


◄◄ २००० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००८ ►►

२००४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २८वी आवृत्ती ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ऑगस्ट १३ ते ऑगस्ट २९ दरम्यान खेळवली गेली.


भाग घेणारे देश

भाग घेणारे देश

१९९६ च्या खेळांप्रमाणे जगातील सगळ्या मान्य देशांनी २००४मध्ये भाग घेतला. किरिबाती आणि पूर्व तिमोर या दोन देशांनी पहिल्यांदाच भाग घेतला. एकूण २०२ देश या खेळांत होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका३६३९२७१०२
चीन चीन३२१७१४६३
रशिया रशिया२७२७३८९२
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१७१६१६४९
जपान जपान१६१२३७
जर्मनी जर्मनी१३१६२०४९
फ्रान्स फ्रान्स१११३३३
इटली इटली१०११११३२
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया१२३०
१०युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१२३०

संदर्भ

  1. ^ a b "Athens 2004". International Olympic Committee. www.olympic.org. 2008-01-19 रोजी पाहिले.
  2. ^ Although they marched in the Parade of Nations, neither athlete competed.