२००४-०५ बीसीसीआय प्लॅटिनम ज्युबिली सामना
बीसीसीआय प्लॅटिनम ज्युबिली सामना भारतामध्ये २००४ मध्ये झाला होता आणि तो पाकिस्तान क्रिकेट संघाने जिंकला होता.
१३ नोव्हेंबर २००४ धावफलक |
भारत २९२/६ (५० षटके) | वि | पाकिस्तान २९३/४ (४९ षटके) |
युवराज सिंग ७८ (६२) शाहिद आफ्रिदी २/२९ (१० षटके) | सलमान बट १०८ (१३०) आशिष नेहरा २/६५ (१० षटके) |
- भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला