Jump to content

२००३ क्रिकेट विश्वचषक संघ

२००३ क्रिकेट विश्वचषक संघ ९ फेब्रुवारी ते २३ मार्च, २००३ दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया येथे झालेल्या २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळले. क्रिकेट विश्वचषकाच्या सातव्या आवृत्तीसाठी १४ देशांनी ३१ डिसेंबर, २००२ पर्यंत आपल्या १५ खेळांडूंच्या याद्या पाठवल्या. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्यांना स्पर्धा संपेपर्यंत कधीही बदलले गेले. [] या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू नामिबियाचा लेनी लोव (४३ वर्षे) लहान खेळाडू बांगलादेशचा तल्हा झुबेर (१७ वर्षे) होता.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


गट अ

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने ३१ डिसेंबर २००२ रोजी आपला संघ जाहीर केला. [] त्यानंतर २५ जानेवारी, २००३ रोजी शेन वॉटसनच्या जागी इयान हार्वे, [] २४ फेब्रुवारी, २००३ रोजी शेन वॉर्नच्या जागी नॅथन हॉरिट्झ, [] आणि ५ मार्च २००३ रोजी जेसन गिलेस्पीच्या जागी नॅथन ब्रॅकेन यांचा संघात समावेश केला.[]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी एदि सामने देशांतर्गत संघ
14 रिकी पाँटिंग (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती157 साचा:Country data Tasmania
12 मायकेल बेव्हनडाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी196 साचा:Country data New South Wales
34 अँडी बिकेलउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती38 साचा:Country data Queensland
59 नेथन ब्रॅकेनउजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती11 साचा:Country data New South Wales
18 ॲडम गिलक्रिस्ट () डाव्या हाताने ऑफ स्पिन152 साचा:Country data Western Australia
4 जेसन गिलेस्पीउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी46 साचा:Country data South Australia
29 इयान हार्वेउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती43 साचा:Country data Victoria
43 नेथन हॉरित्झउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन5 साचा:Country data Queensland
30 मॅथ्यू हेडनडाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती54 साचा:Country data Queensland
31 ब्रॅड हॉगडाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी15 साचा:Country data Western Australia
58 ब्रेट लीउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी55 साचा:Country data New South Wales
25 डॅरन लेहमन डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 85 साचा:Country data South Australia
46 जिमी माहरडाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती19 साचा:Country data Queensland
30 डेमियन मार्टिनउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती113 साचा:Country data Western Australia
11 ग्लेन मॅकग्राउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती168 साचा:Country data New South Wales
39 अँड्रु सिमन्ड्सउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती/ऑफ स्पिन54 साचा:Country data Queensland

प्रशिक्षक: जॉन बुकानन

इंग्लंड

इंग्लंडचा ध्वज इंग्लंडने ३१ डिसेंबर, २००२ रोजी आपला संघ जाहीर केला. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
3 नासिर हुसेन (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन84 इंग्लंड [[एसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|एसेक्स]
40 जेम्स अँडरसनडाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती9 इंग्लंड लँकेशायर
37 इयान ब्लॅकवेलडाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 12 इंग्लंड सॉमरसेट
2 अँड्रु कॅडिकउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती49 इंग्लंड सॉमरसेट
50 पॉल कॉलिंगवूडउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती33 इंग्लंड ड्युरॅम
11 अँड्रु फ्लिन्टॉफउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी47 इंग्लंड लँकेशायर
29 ॲशली गाइल्सउजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 22 इंग्लंड वॉरविकशायर
28 स्टीव हार्मिसनउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी5 इंग्लंड ड्युरॅम
22 मॅथ्यू हॉगार्डउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती20 इंग्लंड यॉर्कशायर
15 रॉनी इरानीउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती29 इंग्लंड एसेक्स
1 निक नाइटडाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती95 इंग्लंड वॉरविकशायर
4 ॲलेक स्टुअर्ट () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती165 इंग्लंड सरे
23 मार्कस ट्रेस्कोथिकडाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती56 इंग्लंड सॉमरसेट
99 मायकेल वॉनउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन21 इंग्लंड यॉर्कशायर
6 क्रेग व्हाइटउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती46 इंग्लंड यॉर्कशायर

प्रशिक्षक: डंकन फ्लेचर

भारत

भारतचा ध्वज भारताने आपला संघ ३० डिसेंबर, २००२ रोजी जाहीर केला. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
99 सौरव गांगुली (ना) डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती218 भारत बंगाल
5 राहुल द्रविड () (उना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन196 भारत कर्नाटक
44 वीरेंद्र सेहवागउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन57 भारत दिल्ली
10 सचिन तेंडुलकरउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन303 भारत मुंबई
12 युवराजसिंहडाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 59 भारत पंजाब
11 मोहम्मद कैफउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन37 भारत उत्तर प्रदेश
3 हरभजन सिंहउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन63 भारत पंजाब
7 जवागल श्रीनाथउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती229 भारत कर्नाटक
34 झहीर खानउजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती56 भारत वडोदरा
8 अनिल कुंबळेउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन238 भारत कर्नाटक
20 पार्थिव पटेल () डाव्या हाताने WK13 भारत गुजरात
28 दिनेश मोंगियाडाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 32 भारत पंजाब
66 संजय बांगरउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती11 भारत रेल्वे
64 आशिष नेहराउजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती30 भारत दिल्ली
9 अजित आगरकरउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती110 भारत मुंबई

प्रशिक्षक: जॉन राइट

नामिबिया

संघ जाहीर झाल्यानंतर २८ फेब्रुवारी, 2003 रोजी रियान वॉल्टर्सच्या जागी योहान्स व्हॅन डर मर्वेची निवड करण्यात आली. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
12 डियॉन कोट्झे (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 नामिबिया विंडहोक वाँडरर्स
5 यान-बेरी बर्गरउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन0 नामिबिया पोलिस
14 लुइस बर्गरउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती0 नामिबिया युनायटेड
2 सारेल बर्गरउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती0 नामिबिया युनायटेड
6 मॉर्ने कार्ग () उजव्या हाताने Unknown0 नामिबिया युनायटेड
1 डेनी क्यूल्डर उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 नामिबिया विंडहोक वाँडरर्स
21 ब्यॉर्न कोट्झेउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती0 नामिबिया विंडहोक वाँडरर्स
10 लेनी लोवउजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 0 नामिबिया सीसीडी
17 योहान्स व्हान डेर मर्वे उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 नामिबिया अज्ञात
27 ब्रायन मर्गाट्रॉइड उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती0 नामिबिया विंडहोक वाँडरर्स
11 बर्टन व्हान रूई उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती0 नामिबिया सीसीडी
13 मेल्ट व्हान स्कूर () उजव्या हाताने अज्ञात0 नामिबिया पोलिस
8 जेरी स्नायमनउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती0 नामिबिया युनायटेड
15 स्टेफान स्वानपोलउजव्या हाताने अज्ञात0 नामिबिया विंडहोक वाँडरर्स
77 रुडी व्हान व्हूरेन उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती0 नामिबिया पोलिस
4 रियान वॉल्टर्स उजव्या हाताने अज्ञात0 नामिबिया युनायटेड

प्रशिक्षक: डगी ब्राउन

नेदरलँड्स

संघ जाहीर झाल्यानंतर २१ जानेवारी, २००३ रोजी व्हिक्टर ग्रांडियाच्या जागी रूड निजमानची निवड करण्यात आली. []

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
1 रोलँड लफार्व (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती6 नेदरलँड्स व्हीओसी रॉटरडाम
19 डान व्हान बुंगाउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन2 नेदरलँड्स फूरबर्ग
28 येकब-यान एस्मेईयेर उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 2 नेदरलँड्स एक्सेल्सियर'२०
4 व्हिक्टर ग्रांडिया उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती1 नेदरलँड्स व्हीआरए आम्स्टरडाम
94 फैको क्लॉपेनबर्ग उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती1 नेदरलँड्स रूड आन विट हार्लेम
5 टिम डी लीडउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती7 नेदरलँड्स फूरबर्ग
14 हेंड्रिक-यान मोल डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यमगती1 नेदरलँड्स क्विक डेन हाग
6 रूड नीमनउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती0 नेदरलँड्स हर्मीस डीव्हीएस
99 क्लास-यानव्हान नूर्टविक उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती5 नेदरलँड्स व्हीओसी रॉटरडाम
4 आदील राजा उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन2 नेदरलँड्स व्हीआरए आम्स्टरडाम
9 एजर स्किफेर्लीउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती2 नेदरलँड्स क्विक डेन हाग
8 रैनाउट शोल्टी () उजव्या हाताने अज्ञात2 नेदरलँड्स व्हीओसी रॉटरडाम
10 जेरॉन स्मिट्स () उजव्या हाताने Unknown0 नेदरलँड्स एचसीसी डेन हाग
44 निक स्टॅधम उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 नेदरलँड्स हर्मीस डीव्हीएस
69 लुक व्हान ट्रूस्टडाव्या हाताने डाव्या हाताने मध्यमगती2 नेदरलँड्स एक्सेल्सियर'२०
97 बास्टियान झुइडेरेंटउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती7 इंग्लंड ससेक्स

प्रशिक्षक: इमर्सन ट्रॉटमन

पाकिस्तान

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
99 वकार युनिस (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी256 पाकिस्तान नॅशनल बँक
12 अब्दुल रझाकउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती119 पाकिस्तान पीआयए
11 अझहर महमूदउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती123 पाकिस्तान पीआयए
8 इंझमाम उल-हकउजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 284 पाकिस्तान नॅशनल बँक
7 मोहम्मद सामीउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी18 पाकिस्तान नॅशनल बँक
5 राशिद लतिफ () उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन143 पाकिस्तान अलाइड बँक
1 सईद अन्वरडाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 242 पाकिस्तान नॅशनल बँक
28 सलीम इलाही उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन36 पाकिस्तान हबीब बँक
9 सकलेन मुश्ताकउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन165 पाकिस्तान पीआयए
10 शाहिद आफ्रिदीउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन173 पाकिस्तान हबीब बँक
14 शोएब अख्तरउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी75 पाकिस्तान खान रीसर्च लॅब
2 तौफीक उमरडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन6 पाकिस्तान हबीब बँक
3 वासिम अक्रमडाव्या हाताने डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी350 पाकिस्तान पीआयए
75 यूनिस खानउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन70 पाकिस्तान हबीब बँक
13 मोहम्मद युसुफउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन121 पाकिस्तान पीआयए

प्रशिक्षक: रिचर्ड पायबस

झिंबाब्वे

संघ निवडल्यानंतर १० मार्च, २००३ रोजी मार्क व्हर्म्युलेनच्या जागी ॲलिस्टर कॅम्पबेल[१०] आणि ब्रायन मर्फीच्या जागी स्टुअर्ट मात्सिकेन्येरीची निवड करण्यात आली. [१०]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
9 हीथ स्ट्रीक (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती149 झिम्बाब्वे माटाबेलेलँड
99 अँडी ब्लिग्नॉटडाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती16 झिम्बाब्वे माशोनालँड
20 ॲलिस्टेर कॅम्पबेलडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन187 झिम्बाब्वे मानिकालँड
22 डियॉन ईब्राहीम उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती36 झिम्बाब्वे माशोनालँड
14 शॉन अर्व्हाइनडाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती13 झिम्बाब्वे मिडलँड्स
33 अँडी फ्लॉवर () डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन205 झिम्बाब्वे माशोनालँड
68 ग्रँट फ्लॉवरउजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 192 झिम्बाब्वे माशोनालँड
18 ट्रॅव्हिस फ्रेंड उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती39 झिम्बाब्वे मिडलँड्स
79 डग्लस हाँडो उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती13 झिम्बाब्वे माशोनालँड
42 डगी मेरिलियर उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन35 झिम्बाब्वे मिडलँड्स
45 स्टुअर्ट मात्सिकिन्येरीउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन2 झिम्बाब्वे मानिकालँड
27 ब्रायन मर्फी उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन26 झिम्बाब्वे माशोनालँड
77 हेन्री ओलोंगाउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी48 झिम्बाब्वे मानिकालँड
44 तातेंदा तैबू () उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन20 झिम्बाब्वे माशोनालँड
8 मार्क व्हर्मुलेनउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन7 झिम्बाब्वे माटाबेलेलँड
2 गाय व्हिटॉलउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती141 झिम्बाब्वे मानिकालँड
10 क्रेग विशार्टउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन72 झिम्बाब्वे मिडलँड्स

प्रशिक्षक: ज्योफ मार्श

गट ब

बांगलादेश

संघ निवडल्यानंतर १९ फेब्रुवारी, २००३ मशरफे मोर्तझाच्या जागी अक्रम खानची निवड रण्या आली. [११]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ(s)
10 खालेद मशूद (ना/) उजव्या हाताने अज्ञात51 बांगलादेश राजशाही
6 अक्रम खानउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती38 बांगलादेश चट्टोग्राम
33 अल शहरयार उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन22 बांगलादेश ढाका
14 आलोक कपालीउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन11 बांगलादेश सिलहट
44 एहसानुल हक उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन2 बांगलादेश मोहम्मदन स्पोर्टिंग/चट्टोग्राम
7 हबीबुल बशरउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन27 बांगलादेश बिमान बांगलादेश
50 हन्नन सरकार उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती4 बांगलादेश सुर्जोतोरुन/बारिसाल
11 खालेद महमुदउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती34 बांगलादेश बिमान बांगलादेश/ढाका
96 मंजुरल इस्लामडाव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती26 बांगलादेश खुलना
2 मशरिफ बिन मूर्तझाउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती3 बांगलादेश खुलना
98 मोहम्मद अशरफुलउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन11 बांगलादेश सुर्जोतोरुन/ढाका
77 मोहम्मद रफिकडाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 34 बांगलादेश मोहम्मदन स्पोर्टिंग/ढाका
9 सनवर होसेनउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन14 बांगलादेश मोहम्मदन स्पोर्टिंग/बारिसाल
69 तल्हा जुबैर उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती4 बांगलादेश कालाबागान/ढाका
19 तापश बैस्यउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती10 बांगलादेश मोहम्मदन स्पोर्टिंग/सिलहट
55 तुषार इमरान उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती13 बांगलादेश खुलना

प्रशिक्षक:पाकिस्तान मोहसीन कमाल

कॅनडा

प्रशिक्षक: गस लोगी

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
1 ज्यो हॅरिस (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 कॅनडा टोराँटो
10 आशिष बगई () उजव्या हाताने Unknown0 कॅनडा टोराँटो
3 इयान बिलक्लिफउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती0 कॅनडा व्हायकिंग्स
6 डेस्मंड चुमनीउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 कॅनडा व्हिक्टोरिया पार्क
15 ऑस्टिन कॉड्रिंग्टनउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती0 कॅनडा ओव्हरसीझ
9 जॉन डेव्हिसनउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 ऑस्ट्रेलिया सदर्न रेडबॅक्स
2 निकोलस डी ग्रूट उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती0 कॅनडा व्हायकिंग्स
16 निकोलस इफीलउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती0 कॅनडा व्हिक्टोरिया पार्क
12 डेव्हिस जोसेफ उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती0 कॅनडा व्हिक्टोरिया पार्क
4 ईश्वर माराज डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 कॅनडा ओव्हरसीझ
8 आशिष पटेल उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती0 कॅनडा क्वेबेक
21 अब्दुल समद () उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 कॅनडा कॅव्हेलियर्स
7 फझिल समद उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन0 कॅनडा कॅव्हेलियर्स
14 बॅरी सीबरन उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 0 कॅनडा रिचमंड
11 संजयन तुरैसिंगम उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती0 कॅनडा टोराँटो

केन्या

प्रशिक्षक : संदीप पाटील

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
5 स्टीव टिकोलो (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती51 केन्या स्वामीबापा (नैरोबी)
12 जोसेफ अंगारा उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती15 केन्या स्वामीबापा (नैरोबी)
1 आसिफ करीमउजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 30 केन्या जाफ्री (मॉम्बासा)
18 हितेश मोदीडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन41 केन्या नैरोबी जिमखाना
22 Collins Obuyaउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन16 केन्या रुआर्का
21 डेव्हिड ओबुया () उजव्या हाताने [wk] 16 केन्या रुआर्का
55 थॉमस ओडोयोउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती51 केन्या नैरोबी जिमखाना
69 मॉरिस ओडुम्बेउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन50 केन्या आगा खान
77 पीटर ओंगोन्डोउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती8 केन्या स्वामीबापा (नैरोबी)
28 केनेडी ओटियेनो () उजव्या हाताने अज्ञात49 केन्या रुआर्का
14 ब्रिजल पटेलउजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 13 केन्या नैरोबी प्रीमियर
4 रवी शाहउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती33 केन्या नैरोबी जिमखाना
10 मार्टिन सुजी उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती49 केन्या आगा खान
9 टोनी सुजीउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती35 केन्या आगा खान
7 अल्पेश वाधेरउजव्या हाताने अज्ञात18 केन्या नैरोबी प्रीमियर

न्यू झीलंड

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
7 स्टीफन फ्लेमिंग (ना) डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती189 न्यूझीलंड वेलिंग्टन फायरबर्ड्स
41 आंद्रे अॅडम्स उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती20 न्यूझीलंड ऑकलंड एसेस
9 नाथन ॲस्टलउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती167 न्यूझीलंड कँटरबरी विझार्ड्स
27 शेन बाँडउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी18 न्यूझीलंड कँटरबरी विझार्ड्स
6 क्रिस केर्न्सउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती154 न्यूझीलंड कँटरबरी विझार्ड्स
5 क्रिस हॅरिसडाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 219 न्यूझीलंड कँटरबरी विझार्ड्स
42 ब्रेंडन मॅककुलम () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 14 न्यूझीलंड ओटॅगो वोल्ट्स
10 क्रेग मॅकमिलनउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती124 न्यूझीलंड कँटरबरी विझार्ड्स
20 काईल मिल्सउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती16 न्यूझीलंड ऑकलंड एसेस
24 जेकब ओरामडाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती29 न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
18 मॅथ्यू सिंकलेरउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती32 न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
56 स्कॉट स्टायरिसउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती51 न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स
14 डॅरिल टफीउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती44 न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स
11 डॅनियल व्हेट्टोरीडाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 99 न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स
8 लू व्हिंसेंट () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती47 न्यूझीलंड ऑकलंड एसेस

प्रशिक्षक: जॉन ब्रेसवेल

दक्षिण आफ्रिका

संघ निवडल्यानंतर १३ फेब्रुवारी, २००३ रोजी जाँटी ऱ्होड्सच्या जागी ग्रॅम स्मिथची निवड करण्यात आली. [१२]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
7 शॉन पोलॉक (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती180 दक्षिण आफ्रिका क्वाझुलु-नटाल
12 निकी बोयाडाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी 85 दक्षिण आफ्रिका फ्री स्टेट
9 मार्क बाउचर () उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती137 दक्षिण आफ्रिका बॉर्डर
77 बेटा दिप्पेनारउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन50 दक्षिण आफ्रिका फ्री स्टेट
10 ॲलन डॉनल्डउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी161 दक्षिण आफ्रिका फ्री स्टेट
00 हर्शल गिब्सउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती117 दक्षिण आफ्रिका वेस्टर्न केप
99 अँड्रु हॉलउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती26 दक्षिण आफ्रिका नॉर्दर्न्स
65 जॅक कॅलिसउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती168 दक्षिण आफ्रिका वेस्टर्न केप
1 गॅरी कर्स्टनडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन179 दक्षिण आफ्रिका वेस्टर्न केप
69 लान्स क्लुसनरडाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती149 दक्षिण आफ्रिका क्वाझुलु-नटाल
67 शार्ल लँगेवेल्ड्टउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती3 दक्षिण आफ्रिका वेस्टर्न केप
16 मखाया न्तिनीउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी62 दक्षिण आफ्रिका बॉर्डर
13 रॉबिन पीटरसनडाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 6 दक्षिण आफ्रिका ईस्टर्न प्रांत
8 जाँटी ऱ्होड्स उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती243 दक्षिण आफ्रिका क्वाझुलु-नटाल
15 ग्रेम स्मिथडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन19 दक्षिण आफ्रिका वेस्टर्न केप
14 माँडे झाँडेकी उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी2 दक्षिण आफ्रिका बॉर्डर

प्रशिक्षक: एरिक सायमन्स

श्रीलंका

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
07 सनत जयसूर्या (ना) डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती 287 श्रीलंका ब्लूमफील्ड
69 रसेल आरनॉल्डडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन109 श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स
46 मार्वन अटापट्टुउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन180 श्रीलंका सिंहलीज
21 चरिता बुद्धिका उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती14 श्रीलंका पानादुरा
23 अरविंद डि सिल्व्हाउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन298 श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स
26 दिलहारा फर्नांडोउजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी45 श्रीलंका सिंहलीज
27 पुलस्ती गुणरत्ने उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती17 श्रीलंका तमिळ युनियन
66 आविष्का गुणवर्दने डाव्या हाताने अज्ञात40 श्रीलंका सिंहलीज
92 माहेला जयवर्दनेउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती131 श्रीलंका सिंहलीज
11 जेहान मुबारकडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन5 श्रीलंका कोलंबो
08 मुथिया मुरलीधरनउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन203 श्रीलंका तमिळ युनियन
25 प्रबाथ निस्संकाउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती11 श्रीलंका ब्लूमफील्ड
84 कुमार संघकारा () डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन75 श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स
09 हशन तिलकरत्नेडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन188 श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स
22 चमिंडा वासडाव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती210 श्रीलंका कोल्ट्स

प्रशिक्षक: डेव्ह व्हॉटमोर

वेस्ट इंडीज

संघ निवडल्यानंतर २९ जानेवारी, २००३ रोजी मार्लन सॅम्युअल्सच्या जागी रायन हाइंड्सची निवड झाली[१३] परंतु ८ फेब्रुवारीला सॅम्युएल्स परत संघात आला. [१४]

क्र नाव फलंदाजी गोलंदाजी style एदि सामने देशांतर्गत संघ
4 कार्ल हूपर (ना) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन221 गयाना गयाना
6 शिवनारायण चंदरपॉलडाव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन126 गयाना गयाना
17 पेड्रो कॉलिन्सउजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती20 बार्बाडोस बार्बाडोस
32 कोरी कॉलीमोरउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती31 बार्बाडोस बार्बाडोस
23 मर्व्हिन डिलनउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती74 त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
48 व्हॅस्बर्ट ड्रेक्सउजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती17 बार्बाडोस बार्बाडोस
45 क्रिस गेलडाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन62 जमैका जमैका
68 वेवेल हाइंड्सडाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती64 जमैका जमैका
7 रिडली जेकब्स () डाव्या हाताने अज्ञात112 अँटिगा आणि बार्बुडा लीवार्ड आयलंड्स
9 ब्रायन लाराडाव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन203 त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
38 जर्मेन लॉसनउजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती5 जमैका जमैका
77 निक्सन मॅकलीनडाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती44 सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स विंडवार्ड द्वीपसमूह
34 रिकार्डो पॉवेलउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन58 जमैका जमैका
52 मार्लोन सॅम्युएल्सउजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन39 जमैका जमैका
53 रामनरेश सरवणउजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन29 गयाना गयाना

प्रशिक्षक: रॉजर हार्पर

संदर्भ

  1. ^ "ICC explains procedure for replacing injured players at ICC Cricket World Cup 2003". Cricinfo.com. 16 December 2002. 2006-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Australia announces squad". Cricinfo.com. 31 December 2002. 2007-06-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Injured Watson ruled out of World Cup". Cricinfo.com. 25 January 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  4. ^ "Mallett tells Hauritz to change his ways". Cricinfo.com. 24 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  5. ^ "Ponting says Dizzy will be sorely missed". Cricinfo.com. 5 March 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  6. ^ "England World Cup squad announced". ESPNcricinfo. 31 December 2002. 2007-06-02 रोजी पाहिले.
  7. ^ "Dinesh Mongia in, Laxman out of World Cup team". The Hindu. 30 December 2002. 18 April 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2018 रोजी पाहिले.
  8. ^ "2003 World Cup in South Africa – Namibia Squad". Cricinfo.com. 2006-11-24 रोजी पाहिले.
  9. ^ "2003 World Cup in South Africa – Netherlands Squad". Cricinfo.com. 2006-11-24 रोजी पाहिले.
  10. ^ a b "Technical committee consents to two Zimbabwe replacements". Cricinfo.com. 10 March 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  11. ^ "ICC Technical Committee confirms Bangladesh player replacement". Cricinfo.com. 19 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  12. ^ "Rhodes out of World Cup, Smith gets call-up". Cricinfo.com. 13 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  13. ^ "Ryan Hinds gets his chance". Cricinfo.com. 29 January 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.
  14. ^ "ICC Technical Committee reinstate Marlon Samuels". Cricinfo.com. 8 February 2003. 2006-11-24 रोजी पाहिले.