Jump to content

२००२-०३ चेरी ब्लॉसम शारजा चषक

चेरी ब्लॉसम शारजा कप
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड रॉबिन आणि अंतिम
यजमानसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेतेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
सहभाग पाकिस्तान
केन्या
श्रीलंका
झिम्बाब्वे
सामने ३–१० एप्रिल २००३
मालिकावीरश्रीलंका कुमार संगकारा
सर्वात जास्त धावा कुमार संगकारा (२२८)
सर्वात जास्त बळीमोहम्मद सामी (९)

चेरी ब्लॉसम शारजा कप ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा शारजाह येथे एप्रिल २००३ मध्ये आयोजित करण्यात आली होती.[] हे खेळ शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाले.[] स्पर्धेदरम्यान अंतिम सामन्यासह सात सामने खेळले गेले.[][] स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला[] जो पाकिस्तानने आठ गडी राखून जिंकला.[][] दोन शतके झळकावल्यानंतर कुमार संगकाराला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.[][] श्रीलंकेचा कर्णधार म्हणून सनथ जयसूर्याची ही शेवटची स्पर्धा होती.[]

गुण सारणी

गुण सारणी[]
स्थान संघ सामने विजय पराभव टाय परिणाम नाही गुण धावगती संघासाठी विरुद्ध
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १७+१.५१५७८९/१४७.२५७६/१५०.०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १०-०.३४७६३४/१४७.४६९६/१५०.०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.७४०६७२/१५०.०५४६/१४६.०
केन्याचा ध्वज केन्या -१.८८१४९५/१५०.०७७२/१४९.०

राऊंड रॉबिन सामने

पहिला सामना

३ एप्रिल २००३
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७८/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२१० (४४.१ षटके)
अब्दुल रझ्झाक ७६* (५३)
हीथ स्ट्रीक २/३१ (१० षटके)
डगी मारिलियर ५९ (७३)
उमर गुल २/२५ (७ षटके)
पाकिस्तानने ६८ धावांनी विजय मिळवला.
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, यूएई
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि अरानी जयप्रकाश (भारत)
सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • उमर गुल (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

४ एप्रिल २००३
१४:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२३/३ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२५/३ (४७.२ षटके)
कुमार संगकारा १००* (१११)
नावेद-उल-हसन २/५५ (१० षटके)
युसूफ युहाना ६४* (६४)
दिलहारा फर्नांडो १/३४ (८ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी (१६ चेंडू बाकी)
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, यूएई
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज)
सामनावीर: कुमार संगकारा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • कुमार संगकारा (श्रीलंका) यांनी वनडेतील पहिले शतक झळकावले.

तिसरा सामना

५ एप्रिल २००३
१४:०० (दि/रा)
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२५/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३०/५ (४९ षटके)
डेव्हिड ओबुया ५७ (८९)
डग्लस होंडो २/३७ (८ षटके)
डगी मारिलियर १०० (१४०)
टोनी सुजी २/३० (३ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी (६ चेंडू बाकी)
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, यूएई
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि अरानी जयप्रकाश (भारत)
सामनावीर: डगी मारिलियर (झिम्बाब्वे)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

६ एप्रिल २००३
१४:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५६/५ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१२७ (३७.५ षटके)
कुमार संगकारा १०३* (१०८)
कॉलिन्स ओबुया २/३८ (१० षटके)
मॉरिस ओडुंबे ४२ (६८)
मुथय्या मुरलीधरन ३/१६ (६.५ षटके)
श्रीलंकेचा १२९ धावांनी विजय झाला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, यूएई
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि अरानी जयप्रकाश (भारत)
सामनावीर: कुमार संगकारा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

७ एप्रिल २००३
१४:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९३ (४९.१ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९४/६ (४८.४ षटके)
हसन तिलकरत्ने ३१ (५२)
हीथ स्ट्रीक ३/३६ (७.१ षटके)
ग्रँट फ्लॉवर ६१* (८८)
कौशल लोकुराची ३/३७ (१० षटके)
झिम्बाब्वे ४ गडी राखून विजयी (८ चेंडू बाकी)
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, यूएई
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि अरानी जयप्रकाश (भारत)
सामनावीर: ग्रँट फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सहावा सामना

८ एप्रिल २००३
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८६/८ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१४३ (३१.४ षटके)
शोएब मलिक ७६ (५८)
स्टीव्ह टिकोलो ३/४२ (८ षटके)
मॉरिस ओडुंबे ५४ (६५)
मोहम्मद सामी ४/२५ (६.४ षटके)
पाकिस्तान १४३ धावांनी विजयी झाला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, यूएई
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि अरानी जयप्रकाश (भारत)
सामनावीर: शोएब मलिक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

१० एप्रिल २००३
१४:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६८ (४९.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७२/२ (३५.२ षटके)
तातेंडा तैबू ७४* (११३)
शोएब मलिक ३/२९ (९.१ षटके)
तौफीक उमर ८१* (१२४)
हीथ स्ट्रीक २/३५ (८ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी (८८ चेंडू बाकी)
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, यूएई
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि अरानी जयप्रकाश (भारत)
सामनावीर: तौफीक उमर (पाकिस्तान)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Cherry Blossom Sharjah Cup 2002/03". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Cherry Blossom Sharjah Cup, 2002/03 / Grounds". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Cherry Blossom Sharjah Cup, 2002/03 / Fixtures". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Cherry Blossom Sharjah Cup, 2002/03 / Results". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Cherry Blossom Sharjah Cup, 2002-03 – Tour Summary". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Cherry Blossom Sharjah Cup – Final". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.
  7. ^ "Cherry Blossom Sharjah Cup, 2002/03 / Statistics / Most runs". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.
  8. ^ "Jayasuriya confirms resignation after Sharjah". ESPNcricinfo. 6 April 2003. 6 April 2012 रोजी पाहिले.
  9. ^ "Cherry Blossom Sharjah Cup, 2002/03 / Points table". ESPNcricinfo. 6 April 2012 रोजी पाहिले.