Jump to content

२००१ फ्रेंच ओपन

२००१ फ्रेंच ओपन  
दिनांक:  मे २८जून १०
वर्ष:   १०० वे
विजेते
पुरूष एकेरी
ब्राझील गुस्ताव्हो कुर्तेन
महिला एकेरी
अमेरिका जेनिफर कॅप्रियाती
पुरूष दुहेरी
भारत महेश भूपती / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
मिश्र दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / स्पेन तोमास कार्बोनेल
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २०००२००२ >
२००१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२००१ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २८ मे ते १० जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.


निकाल

पुरुष एकेरी

ब्राझील गुस्ताव्हो कुर्तेनने स्पेन आलेक्स कोरेत्जाला , 6–7(3), 7–5, 6–2, 6–0 असे हरवले.

महिला एकेरी

अमेरिका जेनिफर कॅप्रियातीने बेल्जियम किम क्लाइजस्टर्सला 1–6, 6–4, 12–10 असे हरवले.

पुरुष दुहेरी

भारत महेश भूपती / भारत लिअँडर पेसनी चेक प्रजासत्ताक पेत्र पाला / चेक प्रजासत्ताक पावेल विझ्नर ह्यांना 7–6, 6–3 असे हरवले.

महिला दुहेरी

स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / आर्जेन्टिना पाओला सुआरेझनी युगोस्लाव्हिया येलेना डोकिच / स्पेन कोंचिता मार्टिनेझ ह्यांना 6–2, 6–1 असे हरवले.

मिश्र दुहेरी

स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / स्पेन तोमास कार्बोनेलनी आर्जेन्टिना पाओला सुआरेझ / ब्राझील जेमी ऑन्सिन्स यांना ७–५, ६–३ असे हरवले.

हे सुद्धा पहा