२००१ खलीज टाइम्स चषक
खलीज टाइम्स ट्रॉफी २००१-०२ | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | २६ ऑक्टोबर – ४ नोव्हेंबर २००१ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पाकिस्तान विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | महेला जयवर्धने (श्रीलंका) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२००१ खलीज टाइम्स ट्रॉफी ही ऑक्टोबर २००१ च्या उत्तरार्धात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट स्पर्धा होती.[१] पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेट संघांमधली ही त्रिदेशीय मालिका होती. अंतिम फेरीत श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव करत पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली.[२] सर्व सामने शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे झाले.
सामने
पहिला सामना
२६ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २५६/६ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १९३ (५० षटके) |
मारवान अटापट्टू ९२ (११०) शॉन एर्विन २/४६ (९ षटके) | शॉन एर्विन ४७ (६७) चरित बुद्धिका ५/६७ (९ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- चरित बुद्धिका (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
- झिम्बाब्वेचा एकदिवसीय क्रिकेटमधला हा सलग १२वा पराभव ठरला.[३]
- गुण: श्रीलंका ५, झिम्बाब्वे ०.
दुसरा सामना
२७ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान १७६ (४६.२ षटके) | वि | श्रीलंका १७७/३ (३८.१ षटके) |
युसूफ युहाना ४७ (७२) दिलहारा फर्नांडो ३/४३ (७ षटके) | अविष्का गुणवर्धने ८८ (१२३) शोएब अख्तर २/३९ (७.१ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तौफीक उमर (पाकिस्तान) आणि प्रभात निसांका (श्रीलंका) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
- गुण: श्रीलंका ५, पाकिस्तान ०.
तिसरा सामना
२८ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २७९/६ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १७३ (३९.१ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ट्रेव्हर ग्रिपर (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.
- गुण: पाकिस्तान ५, झिम्बाब्वे ०.
चौथा सामना
३० ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २५० (४९.४ षटके) | वि | झिम्बाब्वे १७१/८ (५० षटके) |
महेला जयवर्धने ६३ (७८) हीथ स्ट्रीक ४/५९ (१० षटके) | डग्लस मारिलियर ५२ (६८) कुमार धर्मसेना ३/२६ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: श्रीलंका ५, झिम्बाब्वे ०.
पाचवा सामना
३१ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २६१/९ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २३२ (४६.२ षटके) |
युनूस खान ५९ (८१) शॉन एर्विन ३/२९ (७ षटके) | ग्रँट फ्लॉवर ९१ (१२८) वसीम अक्रम ३/१९ (९ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दानिश कनेरिया आणि नावेद लतीफ (दोघेही पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: पाकिस्तान ४, झिम्बाब्वे ०.
सहावी वनडे
२ नोव्हेंबर २००१ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २७२/९ (५० षटके) | वि | पाकिस्तान २७३/३ (४९.२ षटके) |
महेला जयवर्धने ८४ (८३) शोएब अख्तर ३/४५ (१० षटके) | इंझमाम-उल-हक ११८* (१२४) चरित बुद्धिका १/३५ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सनथ जयसूर्या (श्रीलंका) ने ९,००० एकदिवसीय धावा पार केल्या, असे करणारा तिसरा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू ठरला.[४]
- नावेद लतीफने (पाकिस्तान) पहिले एकदिवसीय शतक केले.
- इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) ने एकदिवसीय क्रिकेटमधील ८ वे शतक केले.
- गुण: पाकिस्तान ४, श्रीलंका ०.
अंतिम सामना
४ नोव्हेंबर २००१ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका १७३ (४४.२ षटके) | वि | पाकिस्तान १७७/५ (४३.४ षटके) |
रसेल अर्नोल्ड ८४ (८३) वकार युनूस ३/३१ (८.२ षटके) | युसूफ युहाना ४० (६९) मुथय्या मुरलीधरन ३/२२ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानने २००१/०२ खलीज टाइम्स ट्रॉफी जिंकली
संदर्भ
- ^ "Khaleej Times Trophy, 2001-02". ESPNcricinfo. 24 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan overwhelm Sri Lanka in low-scoring final at Sharjah". ESPNcricinfo. 27 June 2016 रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe suffer 12th successive defeat". ESPNcricinfo. 11 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "Inzamam, Naveed Latif take Pakistan to victory". ESPNcricinfo. 11 March 2017 रोजी पाहिले.