२००१-०२ स्टँडर्ड बँक तिरंगी स्पर्धा
स्टँडर्ड बँक त्रिकोणीय स्पर्धा २००१-०२ | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | ५–२६ ऑक्टोबर २००१ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | दक्षिण आफ्रिका | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | दक्षिण आफ्रिका विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | गॅरी कर्स्टन (दक्षिण आफ्रिका) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२००१ स्टँडर्ड बँक त्रिकोणीय स्पर्धा ही ऑक्टोबर २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट स्पर्धा होती.[१] ही दक्षिण आफ्रिका, भारत आणि केन्या या राष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेट संघांमधील त्रिदेशीय मालिका होती. यजमान दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत भारताचा ६ गडी राखून पराभव करत ही स्पर्धा जिंकली.[२]
सामने
पहिला सामना
५ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
दक्षिण आफ्रिका २८०/४ (४८.२ षटके) | वि | भारत २७९/५ (५० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शिव सुंदर दास आणि दीप दासगुप्ता (दोन्ही भारत) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: दक्षिण आफ्रिका ४, भारत ०.
दुसरा सामना
७ ऑक्टोबर २००१ धावफलक |
केन्या १५९ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १६०/३ (३३.४ षटके) |
स्टीव्ह टिकोलो ६८* (८३) शॉन पोलॉक २/१९ (१० षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ५, केन्या ०.
तिसरा सामना
१० ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
भारत २३३ (४८.५ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १९२ (४६.२ षटके) |
लान्स क्लुसेनर ४४ (७०) हरभजन सिंग ३/२७ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शॉन पोलॉकने (दक्षिण आफ्रिका) पाच बळी घेतले.
- शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) याने २००वी वनडे विकेट घेतली.
- राहुल द्रविडने (भारत) ५,००० धावा पूर्ण केल्या.
- मार्क बाउचरने (दक्षिण आफ्रिका) एकदिवसीय सामन्यात १,००० धावा पूर्ण केल्या.
- गुण: भारत ४, दक्षिण आफ्रिका ०.
चौथा सामना
१२ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
केन्या ९० (३७.१ षटके) | वि | भारत ९१/० (११.३ षटके) |
वीरेंद्र सेहवाग ५५* (४३) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: भारत ५, केन्या ०.
पाचवा सामना
१४ ऑक्टोबर २००१ धावफलक |
केन्या २२९/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २३०/१ (४१.१ षटके) |
मॉरिस ओडुंबे ६० (९४) शॉन पोलॉक ३/४१ (१० षटके) | लान्स क्लुसेनर ७५* (७४) ब्रिजल पटेल १/१५ (३.१ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- चार्ल लँगवेल्ट (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: दक्षिण आफ्रिका ४, केन्या ०.
सहावी वनडे
१६ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
केन्या २४६/६ (५० षटके) | वि | भारत १७६ (४६.४ षटके) |
केनेडी ओटिएनो ६४ (९५) हरभजन सिंग २/३८ (१० षटके) | हरभजन सिंग ३७ (३२) जोसेफ अंगारा ३/३० (१० षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: केन्या ५, भारत ०.
सातवी वनडे
१९ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
दक्षिण आफ्रिका २८२/४ (५० षटके) | वि | भारत २३६ (४४.४ षटके) |
बोएटा दिपेनार ८१ (१११) जवागल श्रीनाथ २/५५ (१० षटके) | सौरव गांगुली ८५ (९५) आंद्रे नेल ३/४५ (७.४ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ४, भारत ०.
आठवी वनडे
२२ ऑक्टोबर २००१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका ३५४/३ (५० षटके) | वि | केन्या १४६ (४५.३ षटके) |
नील मॅकेन्झी १३१* (१२१) ब्रिजल पटेल १/५० (७ षटके) | थॉमस ओडोयो ४४ (५६) चार्ल लँगवेल्ड ४/२१ (९.३ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ५, केन्या ०.
नववी वनडे
२४ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
भारत ३५१/३ (५० षटके) | वि | केन्या १६५/५ (५० षटके) |
केनेडी ओटिएनो ४० (९७) युवराज सिंग २/३५ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: भारत ५, केन्या ०.
अंतिम सामना
२६ ऑक्टोबर २००१ (दि/रा) धावफलक |
भारत १८३ (४८.२ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १८७/४ (४२.१ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दक्षिण आफ्रिकेने २००१-०२ स्टँडर्ड बँक त्रिकोणीय स्पर्धा जिंकली.
संदर्भ
- ^ "Standard Bank Triangular Tournament, 2001-02". ESPNcricinfo. 24 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "South Africa outclass India to take one-day series". ESPNcricinfo. 27 June 2016 रोजी पाहिले.