२०००-०१ एआरवाय सुवर्ण चषक
२०००-०१ एआरवाय गोल्ड कप | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | ८–२० एप्रिल २००१ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | श्रीलंका विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०००-०१ एआरवाय गोल्ड कप ही ८ ते २० एप्रिल २००१ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] यात न्यू झीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
Team | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ४ | ४ | ० | ० | ० | +१.१६६ | ८ |
श्रीलंका | ४ | १ | ३ | ० | ० | −०.०८५ | २ |
न्यूझीलंड | ४ | १ | ३ | ० | ० | −०.९८९ | २ |
पहिला सामना
८ एप्रिल २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २५५/९ (५० षटके) | वि | श्रीलंका २३९ (४८.३ षटके) |
सईद अन्वर ९० (११७) अकलंका गणेगामा २/२७ (४ षटके) | रोमेश कालुविथरणा ६३ (७३) वकार युनूस ४/४९ (८ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हुमायून फरहत, मोहम्मद सामी (दोन्ही पाकिस्तान) आणि अकालंका गनेगामा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
१० एप्रिल २००१ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २६९/९ (५० षटके) | वि | न्यूझीलंड १६३ (४२.१ षटके) |
महेला जयवर्धने ११६ (१२९) जेकब ओरम ३/४० (९ षटके) | मॅथ्यू सिंक्लेअर ६० (८९) मुथय्या मुरलीधरन ३/१२ (७.१ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आंद्रे अॅडम्स (न्यू झीलंड) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
१२ एप्रिल २००१ (दि/रा) धावफलक |
न्यूझीलंड २६६/७ (५० षटके) | वि | पाकिस्तान २७०/२ (४२.१ षटके) |
मॅथ्यू सिंक्लेअर ११७ (१४४) अब्दुल रझ्झाक २/३१ (७ षटके) | शाहिद आफ्रिदी ७० (४३) आंद्रे अॅडम्स १/३८ (८ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
१३ एप्रिल २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २७८/९ (५० षटके) | वि | श्रीलंका २५०/८ (५० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- काशिफ रझा (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
पाचवा सामना
१५ एप्रिल २००१ (दि/रा) धावफलक |
न्यूझीलंड १२७ (३१.३ षटके) | वि | पाकिस्तान १३१/३ (२५.२ षटके) |
ख्रिस नेव्हिन ५० (४०) सकलेन मुश्ताक ४/१७ (७.३ षटके) | इंझमाम-उल-हक ८५* (६७) जेकब ओरम १/२३ (५ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- काइल मिल्स (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
सहावी वनडे
१७ एप्रिल २००१ (दि/रा) धावफलक |
न्यूझीलंड २४८/६ (५० षटके) | वि | श्रीलंका १६९/८ (५० षटके) |
मॅथ्यू सिंक्लेअर ११८* (१३७) सनथ जयसूर्या २/४७ (१० षटके) | महेला जयवर्धने ४१ (५५) काइल मिल्स ३/३० (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
२० एप्रिल २००१ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २९७/७ (५० षटके) | वि | पाकिस्तान २२० (४१.४ षटके) |
मारवान अटापट्टू ८९ (११९) सकलेन मुश्ताक ३/५४ (९ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.