Jump to content

१९९९-२००० कोका-कोला चषक

१९९९-२००० कोका-कोला कप
तारीख २२–३१ मार्च २०००
स्थान शारजाह, संयुक्त अरब अमिराती
निकाल पाकिस्तान विजयी
मालिकावीर वकार युनूस (पाकिस्तान)
संघ
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत
कर्णधार
मोईन खानहॅन्सी क्रोनिएसौरव गांगुली
सर्वाधिक धावा
इंझमाम-उल-हक (२३९)
इम्रान नझीर (१९४)
हर्शेल गिब्स (१५९)
हॅन्सी क्रोनिए (१३५)
मोहम्मद अझरुद्दीन (११७)
राहुल द्रविड (८९)
सर्वाधिक बळी
वकार युनूस (१३)
अर्शद खान (८)
लान्स क्लुसेनर (११)
स्टीव्ह एलवर्थी (६)
व्यंकटेश प्रसाद (४)
अनिल कुंबळे (४)
← १९९८-९९

१९९९-२००० कोका-कोला कप ही २२ ते ३१ मार्च २००० दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[] यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारताचे राष्ट्रीय क्रिकेट संघ होते. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.

गुण सारणी

संघ खेळलेजिंकलेहरलेटायपरिणाम नाहीधावगतीगुण[]
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +०.३५४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +०.५९६
भारतचा ध्वज भारत −१.०१४

गट स्टेज

पहिला सामना

२२ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६४ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
०/१६८ (२९.२ षटके)
अजय जडेजा ४३* (७९)
स्टीव्ह एलवर्थी ३/१७ (१० षटके)
हर्शेल गिब्स ८७* (९३)
दक्षिण आफ्रिकेने १० गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन हॅम्पशायर (इंग्लंड)
सामनावीर: स्टीव्ह एलवर्थी (दक्षिण आफ्रिका)
  • भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

२३ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४६ (४५.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
५/१४८ (४३.३ षटके)
इम्रान नझीर ४३ (५१)
अनिल कुंबळे २/२६ (१० षटके)
मोहम्मद अझरुद्दीन ५४ (८९)
शोएब अख्तर १/१८ (८ षटके)
भारताने ५ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉन हॅम्पशायर (इंग्लंड) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: मोहम्मद अझरुद्दीन (भारत)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२४ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
८/१९६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
७/१९९ (४४.३ षटके)
इम्रान नझीर ७१ (११४)
लान्स क्लुसेनर ५/४७ (१० षटके)
जॅक कॅलिस ३५(३८)
वकार युनूस २/२८ (७ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ३ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: लान्स क्लुसेनर (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

२६ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३/२७२ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९/१७४ (५० षटके)
इंझमाम-उल-हक १२१* (११३)
सुनील जोशी १/४२ (९ षटके)
राहुल द्रविड २९ (४६)
वकार युनूस ५/३१ (१० षटके)
पाकिस्तानने ९८ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: वकार युनूस आणि इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

२७ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६४ (४८.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४/१६७ (४२.४ षटके)
मोहम्मद अझरुद्दीन ३६ (६५)
नॅन्टी हेवर्ड ४/३१ (१० षटके)
जॅक कॅलिस ५३* (९३)
दक्षिण आफ्रिकेने ६ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन हॅम्पशायर (इंग्लंड)
सामनावीर: नॅन्टी हेवर्ड (दक्षिण आफ्रिका)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सहावी वनडे

२८ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६८ (४९.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०१ (२६.५ षटके)
मोहम्मद युसूफ ६५ (८८)
लान्स क्लुसेनर २/२७ (१० षटके)
हर्शेल गिब्स ५९* (७९)
शोएब अख्तर ३/९ (४.५ षटके)
पाकिस्तानने ६७ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉन हॅम्पशायर (इंग्लंड) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: शोएब अख्तर (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • वकारने मॅकेन्झीला एलबीडब्ल्यू पायचीत करून ३०० वी एकदिवसीय विकेट घेतली[]

अंतिम सामना

३१ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
६/२६३ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४७ (४९ षटके)
इम्रान नझीर ६९ (८९)
लान्स क्लुसेनर २/२७ (१० षटके)
हॅन्सी क्रोनिए ७९ (७३)
वकार युनूस ४/६२ (१० षटके)
पाकिस्तानने १६ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर मॅन्युएल (श्रीलंका)
सामनावीर: वकार युनूस (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ Fixtures
  2. ^ "Points Table". ESPN Cricinfo.
  3. ^ "Waqar Younis completes 300 wickets in Test cricket".