Jump to content

१९९८ आशियाई खेळ

१३वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरबँकॉक, थायलंड
भाग घेणारे संघ ४१
खेळाडू ३,५५४
खेळांचे प्रकार ३६
उद्घाटन समारंभ ६ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९९४२००२ >


१९९८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १३वी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ६ ते २० डिसेंबर, इ.स. १९९८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धा बँकॉकमध्ये खेळवल्या जाण्याची ही चौथी वेळ होती.

सहभागी देश

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन१२९७८६७२७४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया६५४६५३१६४
जपान ध्वज जपान५२६१६८१८१
थायलंड ध्वज थायलंड२४२६४०९०
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान२४२४३०७८
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ१९१७४१७७
इराण ध्वज इराण१०१११३३४
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया१४१२३३
भारत ध्वज भारत१११७३५
१०उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान२२१२४०
११इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१०११२७
१२मलेशिया ध्वज मलेशिया१०१४२९
१३हाँग काँग ध्वज हाँग काँग१७
१४कुवेत ध्वज कुवेत१४
१५श्रीलंका ध्वज श्रीलंका
१६पाकिस्तान ध्वज पाकिस्तान१५
१७सिंगापूर ध्वज सिंगापूर१४
१८कतार ध्वज कतार
१९मंगोलिया ध्वज मंगोलिया१०१४
२०म्यानमार ध्वज म्यानमार११
२१Flag of the Philippines फिलिपिन्स१२१८
२२व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम१११७
२३तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
२४किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
२५जॉर्डन ध्वज जॉर्डन
२६सीरिया ध्वज सीरिया
२७नेपाळ ध्वज नेपाळ
२८मकाओ ध्वज मकाओ
२९बांगलादेश ध्वज बांगलादेश
२९ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
२९लाओस ध्वज लाओस
२९ओमान ध्वज ओमान
२९संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
एकूण३७८३८०४६७१२२५

बाह्य दुवे