Jump to content

१९९८-९९ मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा

मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा १९९८-९९
तारीख १९–२७ मार्च १९९९
स्थानबांगलादेश
निकालझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे विजयी
मालिकावीरअँडी फ्लॉवर
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकेन्याचा ध्वज केन्याझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
कर्णधार
अमिनुल इस्लाम बुलबुलआसिफ करीमअॅलिस्टर कॅम्पबेल
सर्वाधिक धावा
मेहराब हुसेन १९७स्टीव्ह टिकोलो १८७अँडी फ्लॉवर २५७
सर्वाधिक बळी
हसीबुल हुसेन ६थॉमस ओडोयोग्रँट फ्लॉवर
२००३ →

मेरिल आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही बांगलादेश, केन्या आणि झिम्बाब्वे यांनी खेळलेली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये १९ मार्च ते २७ मार्च १९९९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.[] झिम्बाब्वेने अंतिम फेरीत केन्याचा २०२ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.

सामने

साखळी फेरी

स्थान संघ खेळले विजय पराभव परिणाम नाही टाय गुण धावगती च्या साठी विरुद्ध
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे+१.६४९११२३ (१९९.३ षटके)७९६ (२००.० षटके)
केन्याचा ध्वज केन्या-०.४८३८०१ (१९३.५ षटके)९२३ (२००.० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश-१.२००८१२ (२००.० षटके)१०१७ (१९३.२ षटके)
= अंतिम फेरीसाठी पात्र= पात्र ठरले नाही
१९ मार्च १९९९
दिवस/रात्र
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२७२/६ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१३९ (४४ षटके)
अँडी फ्लॉवर ८३(९९)
थॉमस ओडोयो २/२६ (१० षटके)
रविंदू शहा २८(३८)
पॉल स्ट्रॅंग ५/२२ (१० षटके)
झिम्बाब्वे १३३ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: पीटर मॅन्युअल (श्रीलंका) आणि व्ही. के. रामास्वामी (भारत)
सामनावीर: पॉल स्ट्रॅंग
  • गुण: झिम्बाब्वे २, केन्या ०.
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२० मार्च १९९९
दिवस/रात्र
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२१३ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२१५/२ (४३.५ षटके)
शहरयार हुसेन ९५ (१४५)
मोहम्मद शेख ३/३६ (८ षटके)
स्टीव्ह टिकोलो १०६ (१११)
खालेद महमूद १/३० (१० षटके)
केन्या ८ गडी राखून विजयी (३७ चेंडू बाकी)
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि व्ही. के. रामास्वामी (भारत)
सामनावीर: स्टीव्ह टिकोलो
  • गुण: केन्या २, बांगलादेश ०.
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अमिनुल इस्लाम, ज्युनियरने बांगलादेशसाठी त्याचे वनडे पदार्पण केले.

२१ मार्च १९९९
दिवस/रात्र
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३१०/६ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८४ (४२.२ षटके)
अँडी फ्लॉवर ७९ (९९)
शफीउद्दीन अहमद २/३८ (७ षटके)
मेहराब हुसेन ७३ (१०९)
ग्रँट फ्लॉवर २/६ (३.२ षटके)
झिम्बाब्वे १२६ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि पीटर मॅन्युअल (श्रीलंका)
सामनावीर: ग्रँट फ्लॉवर
  • गुण: झिम्बाब्वे २, बांगलादेश ०.
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२३ मार्च १९९९
दिवस/रात्र
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२८०/६ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२१६/८ (५० षटके)
नील जॉन्सन १०१ (१२०)
थॉमस ओडोयो २/४० (१० षटके)
स्टीव्ह टिकोलो ७८ (८८)
ग्रँट फ्लॉवर ४/३२ (१० षटके)
झिम्बाब्वे ६४ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: पीटर मॅन्युअल (श्रीलंका) आणि व्ही. के. रामास्वामी (भारत)
सामनावीर: नील जॉन्सन
  • गुण: झिम्बाब्वे २, केन्या ०
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२४ मार्च १९९९
दिवस/रात्र
धावफलक
केन्या Flag of केन्या
२३१ (४८.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५८ (४१.४ षटके)
केनेडी ओटिएनो १२० (१३७)
हसीबुल हुसेन ४/५६ (१० षटके)
अक्रम खान ६५ (१०९)
मोहम्मद शेख ४/३६ (१० षटके)
केन्या ७३ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि पीटर मॅन्युअल (श्रीलंका)
सामनावीर: केनेडी ओटिएनो
  • गुण: केन्या २, बांगलादेश ०.
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२५ मार्च १९९९
दिवस/रात्र
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५७/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२६१/७ (४९.३ षटके)
मेहराब हुसेन १०१ (११६)
नील जॉन्सन२/४२ (१० षटके)
अॅलिस्टर कॅम्पबेल ९७ (११४)
हसीबुल हुसेन २/६६ (९ षटके)
झिम्बाब्वे ३ गडी राखून विजयी (३ चेंडू बाकी)
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि पीटर मॅन्युअल (श्रीलंका)
सामनावीर: अॅलिस्टर कॅम्पबेल
  • गुण: झिम्बाब्वे २, बांगलादेश ०.
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • महबुबुर रहमान आणि नियामूर रशीद यांनी बांगलादेशसाठी वनडे पदार्पण केले.
  • मेहराब हुसेन वनडेत शतक झळकावणारा पहिला बांगलादेशी ठरला.

अंतिम सामना

२७ मार्च १९९९
दिवस/रात्र
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३२५/६ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१२३ (३६.५ षटके)
ग्रँट फ्लॉवर १४० (१२५)
मार्टिन सुजी २/३१ (१० षटके)
थॉमस ओडोयो ३२ (५५)
अँडी व्हिटल ३/२९ (८.५ षटके)
झिम्बाब्वे २०२ धावांनी विजयी
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि व्ही. के. रामास्वामी (भारत)
सामनावीर: ग्रँट फ्लॉवर
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Fixtures". Cricinfo.