१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स चषक
१९९८-९९ चॅम्पियन्स ट्रॉफी | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | ६-१३ नोव्हेंबर १९९८ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | भारताने जिंकला | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | सचिन तेंडुलकर (भारत) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही ६ ते १३ नोव्हेंबर १९९८ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] त्यात भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत झिम्बाब्वेचा पराभव करणाऱ्या भारताने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
संघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ४ | ३ | १ | ० | ० | +०.५७९ | ६ |
झिम्बाब्वे | ४ | ३ | १ | ० | ० | +०.०६८ | ६ |
श्रीलंका | ४ | ० | ४ | ० | ० | −०.६५ | ० |
साखळी फेरी
पहिला सामना
६ नोव्हेंबर १९९८ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २४५/७ (५० षटके) | वि | भारत २४८/७ (४९.१ षटके) |
मारवान अटापट्टू ६४ (९३) अनिल कुंबळे २/३९ (10 षटके) | मोहम्मद अझरुद्दीन ९४ (१३१) चमिंडा वास २/१९ (८ षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
७ नोव्हेंबर १९९८ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका १९६ (४९.४ षटके) | वि | झिम्बाब्वे १९७/३ (४६.१ षटके) |
अरविंदा डी सिल्वा ५५ (६८) क्रेग इव्हान्स ३/११ (३ षटके) | ग्रँट फ्लॉवर ८७* (१२७) नुवान झोयसा १/३३ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
८ नोव्हेंबर १९९८ (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे १९६ (४९.५ षटके) | वि | भारत १९७/३ (४०.४ षटके) |
सचिन तेंडुलकर ११८* (११२) पॉल स्ट्रॅंग ३/३२ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
९ नोव्हेंबर १९९८ (दि/रा) धावफलक |
भारत १७९ (४९.५ षटके) | वि | श्रीलंका ९८ (३९ षटके) |
अरविंदा डी सिल्वा २९ (६७) सुनील जोशी ३/१७ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
१० नोव्हेंबर १९९८ (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे २५९/७ (५० षटके) | वि | श्रीलंका २३५ (४८.५ षटके) |
अँडी फ्लॉवर ९५ (१०९) प्रमोद्या विक्रमसिंघे ३/२८ (१० षटके) | हसन तिलकरत्ने ७२* (८३) पॉल स्ट्रॅंग ४/३२ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
११ नोव्हेंबर १९९८ (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे २०५/७ (५० षटके) | वि | भारत १९२ (४७.४ षटके) |
अॅलिस्टर कॅम्पबेल ८३* (११०) सुनील जोशी २/४३ (९ षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
१३ नोव्हेंबर १९९८ (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे १९६/९ (५० षटके) | वि | भारत १९७/० (३० षटके) |
पॉल स्ट्रॅंग ४६ (९१) जवागल श्रीनाथ ३/४० (१० षटके) | सचिन तेंडुलकर १२४* (९२) |
- भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- भारताने १९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
संदर्भ
- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.