Jump to content

१९९७ पेप्सी स्वातंत्र्य चषक

पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७
तारीख ९ – २७ मे १९९७
क्रिकेट प्रकारएकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने
यजमानभारत ध्वज भारत
विजेतेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
मालिकावीरश्रीलंका सनथ जयसुर्या
सर्वात जास्त धावाश्रीलंका सनथ जयसुर्या (३०६)
सर्वात जास्त बळीपाकिस्तान साकलेन मुश्ताक (१४)

मे १९९७ मध्ये भारताच्या ५०व्या स्वतंत्रता दिवसाच्या स्मरणार्थ पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७ ही एकदिवसीय चौकोनी मालिका आयोजित केली गेली होती.[] मालिकेत यजमान भारतासह, न्यू झीलंड पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. श्रीलंकेने बेस्ट-ऑफ-थ्री अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

संघ

भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.४७८
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -०.२८७
भारतचा ध्वज भारत -०.३३१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.४५२

[]

साखळी सामने

९ मे
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८५/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६३/९ (५० षटके)
नेथन ॲस्टल ११७ (१३२)
साकलेन मुश्ताक ३/३८ (१० षटके)
शहिद आफ्रिदी ५९ (४६)
नेथन ॲस्टल ४/४३ (८ षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: के.टी. फ्रान्सिस (श्री) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: नेथन ॲस्टल (न्यू)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: मोहम्मद हुसेन (पा).

१२ मे
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८९/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५९ (४९.५ षटके)
शहिद आफ्रिदी ५२ (२९)
सजीव डि सिल्वा ३/५९ (१० षटके)
अर्जुन रणतुंगा ५८ (६०)
आकिब जावेद ५/३५ (१० षटके)
पाकिस्तान ३० धावांनी विजयी
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: आकिब जावेद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • अकिब जावेदचे (पा) १५० एकदिवसीय बळी पूर्ण.
  • साकलेन मुश्ताकचे (पा) १०० एकदिवसीय बळी पूर्ण.

१४ मे
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२०/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२१/२ (४२.३ षटके)
नेथन ॲस्टल ९२ (१११)
रॉबिन सिंग २/२७ (७ षटके)
सचिन तेंडुलकर ११७ (१३७)
नेथन ॲस्टल १/२५ (७ षटके)
भारत ८ गडी व ४५ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: जावेद अख्तर (पा) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

१७ मे
धावफलक
भारत Flag of भारत
२२५/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२९/५ (४०.५ षटके)
अजय जडेजा ७२ (१०२)
सजीव डि सिल्वा ३/५९ (१० षटके)
सनथ जयसुर्या १५१* (१२०)
ॲबे कुरूविला २/२२ (७ षटके)
श्रीलंका ५ गडी व ५५ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: सनथ जयसुर्या (श्री)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • सनथ जयसुर्याच्या १५१* धावा ह्या श्रीलंकेच्या फलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा.

२० मे
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१४ (४८.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६२ (४४.५ षटके)
रोमेश कालुविथरना ४४ (३६)
गॅव्हिन लार्सन ३/४३ (९.३ षटके)
मॅट हॉर्न ४१* (७३)
सनथ जयसुर्या २/२१ (७ षटके)
श्रीलंका ५२ धावांनी विजयी
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: एस.के. बन्सल (भा) आणि जावेद अख्तर (पा)
सामनावीर: रोमेश कालुविथरना (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: क्रेग मॅकमिलन आणि शेण ओ'कॉनर (न्यू).

२१ मे
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३२१/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२९२ (४९.२ षटके)
सईद अन्वर १९४ (१४६)
सचिन तेंडुलकर २/६१ (९ षटके)
राहुल द्रविड १०७ (११६)
आकिब जावेद ५/६१ (१० षटके)
पाकिस्तान ३५ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: के.टी. फ्रान्सिस (श्री) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: सईद अन्वर (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • सईद अन्वरच्या (पा) १९४ धावा ह्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एका डावातील सर्वोच्च धावा.


अंतिम सामने

२४ मे
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३३९/४ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२४ (४३.५ षटके)
सनथ जयसुर्या ९६ (६७)
मोहम्मद हुसेन २/५६ (१० षटके)
मोईन खान ५७ (६१)
सजीव डि सिल्वा ३/४० (७ षटके)
श्रीलंका ११५ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: सनथ जयसुर्या (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • सनथ जयसुर्या आणि मार्वन अटापट्टू दरम्यानची १४९ धावांची भागीदारी ही श्रीलंकेतर्फे १ल्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.

२७ मे
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३०९ (४९.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२४ (४३.१ षटके)
अर्जुन रणतुंगा ५९ (७७)
साकलेन मुश्ताक ४/५३ (९.४ षटके)
रमीझ राजा ७६ (१०१)
मुथिया मुरलीधरन ३/४० (१० षटके)
श्रीलंका ८५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९६-९७" (इंग्रजी भाषेत). २० जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ निकाल – गुणफलक

बाह्यदुवे

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७