Jump to content

१९९६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस

अमेरिकेच्या अटलांटा शहरामध्ये खेळवण्यात आलेल्या १९९६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस खेळामध्ये यजमान अमेरिकेने ४ पैकी ३ सुवर्णपदके जिंकली.

पदक माहिती

पदकतक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 3003
2ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 1001
3स्पेन स्पेन 0213
4चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 0112
5युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 0101
6जर्मनी जर्मनी 0011
भारत भारत 0011

प्रकार

स्पर्धासुवर्णरौप्यकांस्य
पुरुष एकेरी अमेरिका आंद्रे अगासी
अमेरिका (USA)
स्पेन सर्जी ब्रुगेरा
स्पेन (ESP)
भारत लिअँडर पेस
भारत (IND)
पुरुष दुहेरी ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
व मार्क वूडफर्ड
ऑस्ट्रेलिया (AUS)
युनायटेड किंग्डम नील ब्रॉड
टिम हेन्मन
युनायटेड किंग्डम (GBR)
जर्मनी मार्क-केव्हिन ग्योल्नर
व डेव्हिड प्रिनोसिल
जर्मनी (GER)
महिला एकेरी अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका (USA)
स्पेन अरांता सांचेझ व्हिकारियो
स्पेन (ESP)
चेक प्रजासत्ताक याना नोव्होत्ना
चेक प्रजासत्ताक (CZE)
महिला दुहेरी अमेरिका जिजी फर्नांडेझ
व मेरी जो फर्नांडेझ
अमेरिका (USA)
चेक प्रजासत्ताक याना नोव्होत्ना
हेलेना सुकोव्हा
चेक प्रजासत्ताक (CZE)
स्पेन कोंचिता मार्टिनेझ
अरांता सांचेझ व्हिकारियो
स्पेन (ESP)