१९९४ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती | |||
---|---|---|---|
यजमान देश | ऑस्ट्रेलिया | ||
शहर | सिडनी | ||
संघ | १२ | ||
पहिले तीन संघ | |||
विजयी | पाकिस्तान (चौथे अजिंक्यपद) | ||
उपविजयी | नेदरलँड्स | ||
तिसरे स्थान | ऑस्ट्रेलिया | ||
स्पर्धा तपशील | |||
सामने | 38 | ||
गोल संख्या | 129 (सरासरी 3.39 प्रति सामना) | ||
|
१९९४ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, इ.स. १९९४ दरम्यान ऑस्ट्रेलिया देशामधील सिडनी शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये नेदरलँड्स संघाचा पराभव करून आपले चौथे अजिंक्यपद मिळवले.