Jump to content

१९९४ हिवाळी ऑलिंपिक

१९९४ हिवाळी ऑलिंपिक
XVII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरलिलहामर
नॉर्वे ध्वज नॉर्वे


सहभागी देश६७
सहभागी खेळाडू१,७३७
स्पर्धा६१, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी १२


सांगताफेब्रुवारी २७
अधिकृत उद्घाटकराजा पाचवा हाराल्ड
मैदानलिसगार्डसबाकन


◄◄ १९९२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९८ ►►

१९९४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १७वी आवृत्ती नॉर्वे देशाच्या लिलहामर ह्या गावात १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६७ देशांमधील १,७३७ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

खालील ६७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सोव्हिएत संघ, युगोस्लाव्हियाचेकोस्लोव्हाकिया ह्या तीन कम्युनिस्ट देशांचे विघटन होऊन निर्माण झालेल्या देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच स्वतंत्रपणे भाग घेतला.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १२ खेळांचे आयोजन केले गेले.

खेळ प्रकारएकूणपुरुषमहिला
लुज321
आल्पाइन स्कीइंग1055
बॉबस्ले220
फ्रीस्टाईल स्कीइंग422
स्पीड स्केटिंग633
आइस हॉकी110
नॉर्डिक सामायिक220
शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग633
फिगर स्केटिंग43*3*
क्रॉस कंट्री स्कीइंग1055
स्की जंपिंग330
बायॅथलॉन633
एकूण613627


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
रशिया रशिया११२३
नॉर्वे नॉर्वे (यजमान)१०११२६
जर्मनी जर्मनी२४
इटली इटली२०
अमेरिका अमेरिका१३
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
कॅनडा कॅनडा१३
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
१०स्वीडन स्वीडन

संदर्भ

बाह्य दुवे