Jump to content

१९९४ आशियाई खेळ

१२वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरहिरोशिमा, जपान
भाग घेणारे संघ ४२
खेळाडू ६,८२८
खेळांचे प्रकार ३४
उद्घाटन समारंभ २ ऑक्टोबर
सांगता समारंभ १६ ऑक्टोबर
उद्घाटक सम्राट अकिहितो
< १९९०१९९८ >


१९९४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १२वी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरात २ ते १६ ऑक्टोबर, इ.स. १९९४ दरम्यान भरवली गेली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा शहरावर अणुबाँब टाकण्याच्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई देशांमध्ये सौदार्ह व बंधुत्व जोपासणे हे ह्या स्पर्धेचे ध्येय होते.

सहभागी देश

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन१२६८३५७२६६
जपान ध्वज जपान६४७५७९२१८
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया६३५६६४१८३
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान२७२५२७७९
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान१११२१९४२
इराण ध्वज इराण२६
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ१३२४४४
भारत ध्वज भारत१६२३
मलेशिया ध्वज मलेशिया१३१९
१०कतार ध्वज कतार१०
११इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१२११२६
१२थायलंड ध्वज थायलंड१४२६
१३सीरिया ध्वज सीरिया
१४Flag of the Philippines फिलिपिन्स१३
१५कुवेत ध्वज कुवेत
१६सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
१७तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
१८मंगोलिया ध्वज मंगोलिया
१९व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
२०सिंगापूर ध्वज सिंगापूर
२१हाँग काँग ध्वज हाँग काँग१३
२२पाकिस्तान ध्वज पाकिस्तान१०
२३किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
२४जॉर्डन ध्वज जॉर्डन
२५संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
२६मकाओ ध्वज मकाओ
२६श्रीलंका ध्वज श्रीलंका
२८बांगलादेश ध्वज बांगलादेश
२९ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
२९म्यानमार ध्वज म्यानमार
२९नेपाळ ध्वज नेपाळ
२९ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
एकूण३३९३३७४०३१०७९

बाह्य दुवे