१९९२ विंबल्डन स्पर्धा
१९९२ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २२ जून - ५ जुलै | |||||
वर्ष: | १०६ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
आंद्रे अगासी | ||||||
महिला एकेरी | ||||||
स्टेफी ग्राफ | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
जॉन मॅकएन्रो / मिखाएल श्टिश | ||||||
महिला दुहेरी | ||||||
जिजी फर्नांडेस / नताशा झ्वेरेव्हा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
लारिसा नीलंड / सिरील सुक | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
१९९२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
१९९२ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १०६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. १९९२ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत