Jump to content

१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक

१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक
AFC Asian Cup Japan 1992
AFCアジアカップ1992
स्पर्धा माहिती
यजमान देशजपान ध्वज जपान
तारखा २९ ऑक्टोबर – ८ नोव्हेंबर
संघ संख्या
स्थळ ३ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताजपानचा ध्वज जपान (१ वेळा)
उपविजेतासौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
इतर माहिती
एकूण सामने १६
एकूण गोल ३१ (१.९४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३,१६,४९६ (१९,७८१ प्रति सामना)

१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरामध्ये २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर इ.स. १९९२ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान जपानने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.


संघ

  • जपानचा ध्वज जपान (यजमान)
  • सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया (गत-विजेते)
  • Flag of the People's Republic of China चीन
  • इराणचा ध्वज इराण
  • उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया
  • कतारचा ध्वज कतार
  • थायलंडचा ध्वज थायलंड
  • संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती