१९९०-९१ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१ (१९९०-९१ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २३ नोव्हेंबर १९९० – ५ फेब्रुवारी १९९१ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | ग्रॅहाम गूच | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड बून (५३०) | ग्रॅहाम गूच (४२६) | |||
सर्वाधिक बळी | ब्रुस रीड (२७) | डेव्हन माल्कम (१६) | |||
मालिकावीर | ब्रुस रीड (ऑस्ट्रेलिया) |
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९० - फेब्रुवारी १९९१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत पण भाग घेतला. तिरंगी मालिकेत इंग्लंड अंतिम सामना गाठण्यास अपयशी ठरला. ८ सामन्यांपैकी इंग्लंडला केवळ २ सामने जिंकता आले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
२री कसोटी
३री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
४थी कसोटी
५वी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.