Jump to content

१९८९-९० नेहरू चषक

१९८९-९० नेहरू चषक
(१९८९-९० एम.आर.एफ विश्व मालिका)
तारीख १५ ऑक्टोबर – १ नोव्हेंबर १९८९
व्यवस्थापकभारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
यजमानभारत भारत
विजेतेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
सहभाग
सामने १८
मालिकावीरपाकिस्तान इम्रान खान
सर्वात जास्त धावावेस्ट इंडीज डेसमंड हेन्स (३६६)
सर्वात जास्त बळीवेस्ट इंडीज विन्स्टन बेंजामिन (१३)

१९८९-९० नेहरू चषक (किंवा प्रायोजकांनुसार १९८९-९० एम.आर.एफ विश्व मालिका - जवाहरलाल नेहरू चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १५ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर १९८९ दरम्यान भारतामध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. स्वतंत्र भारतीय संघराज्याचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या भारतात क्रिकेटचे व्यवस्थापन करण्याऱ्या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली. सदर स्पर्धा मद्रास रबर फॅक्ट्रीने प्रायोजीत केली होती.

या स्पर्धेत यजमान भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आणि वेस्ट इंडीज या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. सर्व देशांना एकाच गटात ठेवण्यात आले. प्रत्येक संघाने इतर संघाशी एक सामना खेळला. गट फेरीतून अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले.

पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर ६ गडी राखून मात केली आणि अंतिम सामन्यास पात्र ठरले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने यजमान भारताला ८ गडी राखून हरवत अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवत नेहरू चषक जिंकला. पाकिस्तानच्या इम्रान खानला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडीजच्या डेसमंड हेन्स हा स्पर्धेतील सर्वाधिक ३६६ धावा करत आघाडीचा फलंदाज ठरला तर वेस्ट इंडीजचाच विन्स्टन बेंजामिन याने स्पर्धेत सर्वाधिक १३ गडी मिळवत आघाडीचा गोलंदाज ठरला.

गुणफलक

अंतिम गुणफलक खालीलप्रमाणे[]

संघ
साविगुणधावगतीनोट्स
भारतचा ध्वज भारत १२४.६३०उपांत्य सामन्यांसाठी पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२४.५२०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२४.३००
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२४.१३०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४.३६०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.०५०

गट फेरी

१५ ऑक्टोबर १९८९
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९३ (४८.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९६/५ (४८.४ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
सामनावीर: रॉबिन स्मिथ (इंग्लंड)

१९ ऑक्टोबर १९८९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४२/३ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४३/३ (४७.३ षटके)
ॲलन बॉर्डर ८४* (४४)
ॲंगस फ्रेझर १/४८ (१० षटके)
वेन लार्किन्स १२४ (१२६)
ॲलन बॉर्डर १/४३ (१० षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
सामनावीर: वेन लार्किन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

१९ ऑक्टोबर १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७६/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८०/६ (४७.१ षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी.
माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट
सामनावीर: असंका गुरूसिन्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

२१ ऑक्टोबर १९८९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४१/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४२ (४०.३ षटके)
जॉफ मार्श ७४ (१२९)
विन्स्टन बेंजामिन ३/३८ (९ षटके)
रिची रिचर्डसन ६१ (१०१)
ॲलन बॉर्डर ३/२० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ९९ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२२ ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४८/९ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४९/६ (४३.२ षटके)
सलीम मलिक ४२ (५९)
ग्रॅहाम गूच ३/१९ (१० षटके)
ॲलन लॅम्ब ४२ (६२)
वसिम अक्रम २/३२ (१० षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

२२ ऑक्टोबर १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
२२७/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२१ (४९.४ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ८० (८८)
रवी रत्नायके ३/३५ (१० षटके)
असंका गुरूसिन्हा ८३ (१०६)
कपिल देव ३/२६ (८.४ षटके)
भारत ६ धावांनी विजयी.
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

२३ ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०५/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३९ (४३.२ षटके)
शोएब मोहम्मद ७३ (१२१)
टेरी आल्डरमन ४/२२ (१० षटके)
डीन जोन्स ५८ (९४)
इम्रान खान ३/१३ (८ षटके)
पाकिस्तान ६६ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • अक्रम रझा (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकददिवसीय पदार्पण केले.

२३ ऑक्टोबर १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९६/९ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७६ (४१.४ षटके)
रिची रिचर्डसन ५७ (११०)
चेतन शर्मा ३/४६ (९ षटके)
रमण लांबा ६१ (८०)
व्हिव्ह रिचर्ड्स ६/४१ (९.४ षटके)
वेस्ट इंडीज २० धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

२५ ऑक्टोबर १९८९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५५/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५९/४ (४८.१ षटके)
ॲलन लॅम्ब ९१ (१०९)
कपिल देव २/५६ (१० षटके)
चेतन शर्मा १०१ (९६)
ग्लॅड्स्टन स्मॉल १/४४ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
ग्रीन पार्क, कानपूर
सामनावीर: चेतन शर्मा (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

२५ ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२३/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२६/४ (४८.३ षटके)
आमीर मलिक ७७ (१०६)
कर्टली ॲम्ब्रोज २/४५ (१० षटके)
रिची रिचर्डसन ८० (११६)
वसिम अक्रम २/३८ (९.३ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
गांधी मैदान, जलंधर
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

२५ ऑक्टोबर १९८९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२२/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९४ (४७.१ षटके)
डीन जोन्स ८५ (१०१)
ग्रेम लॅबरूय ३/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी.
फाटोर्डा स्टेडियम, मडगाव
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ललितामाना फर्नांडो (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२७ ऑक्टोबर १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६५/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३९/८ (५० षटके)
डेसमंड हेन्स १३८* (१६४)
ग्लॅड्स्टन स्मॉल ३/३९ (१० षटके)
रॉबिन स्मिथ ६५ (७४)
माल्कम मार्शल ४/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज २६ धावांनी विजयी.
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

२७ ऑक्टोबर १९८९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४७/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४९/७ (४७.१ षटके)
डीन जोन्स ५३ (७७)
अजय शर्मा ३/४१ (१० षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: अजय शर्मा (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • या सामन्याच्या निकालामुळे भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज उपांत्य फेरीसाठी पात्र.

२७ ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१९/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१३ (४९.२ षटके)
इम्रान खान ८४* (११०)
अरविंद डि सिल्व्हा २/४३ (१० षटके)
अरविंद डि सिल्व्हा ८३ (९०)
वसिम अक्रम २/३० (१० षटके)
पाकिस्तान ६ धावांनी विजयी.
के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद.

२८ ऑक्टोबर १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७९/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०२ (४२.३ षटके)
रमीझ राजा ७७ (९०)
अर्शद अय्युब २/३१ (७ षटके)
पाकिस्तान ७७ धावांनी विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद.

बाद फेरी

उपांत्य सामने

१ला उपांत्य सामना

३० ऑक्टोबर १९८९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९४/७ (३० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९५/४ (२८.३ षटके)
रॉबिन स्मिथ ५५ (५७)
अब्दुल कादिर ३/३० (६ षटके)
रमीझ राजा ८५* (८२)
फिलिप डिफ्रेटस २/४० (६ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: रमीझ राजा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
  • नासिर हुसेन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा उपांत्य सामना

३० ऑक्टोबर १९८९
धावफलक
भारत Flag of भारत
१६५ (४८.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६६/२ (४२.१ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ३८ (५६)
कर्टनी वॉल्श ३/३९ (१० षटके)
डेसमंड हेन्स ६४ (१००)
कपिल देव २/३१ (८ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: व्हिव्हियन रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


अंतिम सामना

१ नोव्हेंबर १९८९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२७३/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७७/६ (४९.५ षटके)
डेसमंड हेन्स १०७ (१३७)
इम्रान खान ३/४७ (९ षटके)
सलीम मलिक ७१ (६२)
विन्स्टन बेंजामिन २/७१ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे