Jump to content

१९८८ हिवाळी ऑलिंपिक

१९८८ हिवाळी ऑलिंपिक
XV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरकॅल्गारी, आल्बर्टा
कॅनडा ध्वज कॅनडा


सहभागी देश५७
सहभागी खेळाडू१,४२३
स्पर्धा४६, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी १३


सांगताफेब्रुवारी २८
अधिकृत उद्घाटकगव्हर्नर जीन सॉव्ह
मैदानमॅकमेन स्टेडियम


◄◄ १९८४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९२ ►►

१९८८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती कॅनडा देशाच्या आल्बर्टा राज्यामधील कॅल्गारी ह्या शहरात १३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ५७ देशांमधील १,४२३ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

खालील ५७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता

कॅल्गारीमधील संग्रहालयात ठेवलेला पदकांचा संच
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ ११२९
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी १०२५
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड १५
फिनलंड फिनलंड 
स्वीडन स्वीडन 
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया १०
नेदरलँड्स नेदरलँड्स 
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 
अमेरिका अमेरिका 
१०इटली इटली 
११कॅनडा कॅनडा  (यजमान)

बाह्य दुवे