Jump to content

१९८७-८८ शारजा चषक

१९८७-८८ शारजाह चषक
तारीख २५ मार्च – १ एप्रिल १९८८
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमानसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेतेन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
सहभाग
सामने
मालिकावीरभारत नरेंद्र हिरवाणी
सर्वात जास्त धावान्यूझीलंड रॉबर्ट व्हॅन्स (१८६)
सर्वात जास्त बळीभारत नरेंद्र हिरवाणी (१०)

१९८७-८८ शारजाह चषक ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २५ मार्च - १ एप्रिल १९८८ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, न्यू झीलंड आणि श्रीलंका या देशांनी भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. चारही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामने खेळले. भारताने दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला उर्वरीत दोन संघांमध्ये उपांत्य सामना खेळवला गेला. न्यू झीलंडने उपांत्य सामना जिंकला परंतु अंतिम सामन्यात भारताने न्यू झीलंडला ५२ धावांनी हरवत चषक जिंकला. विजेत्या भारतीय संघाला तीस हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. भारताच्या नरेंद्र हिरवाणी याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

गुणफलक

संघ
साविगुणधावगतीनोट्स
भारतचा ध्वज भारत ४.८६०अंतिम सामन्यासाठी पात्र
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.५२०उपांत्य सामन्यासाठी पात्र
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.६००

गट फेरी

१ला सामना

२५ मार्च १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२१९/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०१ (४९.२ षटके)
कपिल देव ४८ (४३)
अरविंद डि सिल्व्हा २/२८ (९ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ८८ (१००)
रवि शास्त्री २/४० (१० षटके)
भारत १८ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

२७ मार्च १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२६७/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९४/८ (५० षटके)
मोहिंदर अमरनाथ १०२* (१३९)
रिचर्ड हॅडली ३/५४ (१० षटके)
भारत ७३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

२९ मार्च १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५८/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५९ (४२.५ षटके)
अँड्रु जोन्स ८५ (९८)
रवि रत्नायके २/३३ (१० षटके)
ब्रेन्डन कुरुप्पु ४६ (७०)
दीपक पटेल ३/२२ (६.५ षटके)
न्यू झीलंड ९९ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: अँड्रु जोन्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.


उपांत्य सामना

३१ मार्च १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४९/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०६/९ (५० षटके)
रॉबर्ट व्हॅन्स ९६ (१२५)
अशोका डि सिल्वा ३/३८ (८ षटके)
असंका गुरूसिन्हा ६० (९२)
विली वॉट्सन ३/३७ (९ षटके)
न्यू झीलंड ४३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: रॉबर्ट व्हॅन्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

अंतिम सामना

१ एप्रिल १९८८
धावफलक
भारत Flag of भारत
२५०/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९८ (४५.३ षटके)
रवि शास्त्री ७२ (६६)
इवन चॅटफील्ड २/५७ (१० षटके)
जॉन राइट ५५ (६५)
नरेंद्र हिरवाणी ४/४६ (१० षटके)
भारत ५२ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.