Jump to content

१९८६ फिफा विश्वचषक

१९८६ फिफा विश्वचषक
Copa del Mundo de Fútbol – España 82
स्पर्धा माहिती
यजमान देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
तारखा ३१ मे – २९ जून
संघ संख्या २४
स्थळ १२ (९ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (२ वेळा)
उपविजेतापश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थानफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
चौथे स्थानबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
इतर माहिती
एकूण सामने ५२
एकूण गोल १३२ (२.५४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २३,९३,०३१ (४६,०२० प्रति सामना)
सर्वाधिक गोलइंग्लंड गॅरी लिनेकर
सर्वोत्तम खेळाडूआर्जेन्टिना दिएगो मारादोना

१९८६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती स्पेन देशामध्ये ३१ मे ते २९ जून १९८६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले. ह्या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीमधील आर्जेन्टिना विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्यातील दिएगो मारादोनाने मारलेले दोन गोल स्मरणीय ठरले. पहिला गोल मारादोनाने हाताने चेंडू ढकलून केला ज्याला हँड ऑफ गॉड असे संबोधले जाते तर दुसरा गोल त्याने एकट्याने चार इंग्लिश बचावपटूंना चकवून केला ज्याला गोल ऑफ द सेंच्युरी (शतकामधील सर्वोत्तम गोल) असे ओळखले जाते.

पात्र संघ

ह्या विश्वचषक स्पर्धेत २४ संघांचा समावेश केला गेला.

गट अगट बगट कगट डगट इगट फ
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
  • इटलीचा ध्वज इटली
  • बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
  • दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
  • पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
  • इराकचा ध्वज इराक
  • Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
  • हंगेरीचा ध्वज हंगेरी
  • कॅनडाचा ध्वज कॅनडा
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड
  • अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
  • पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
  • मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • पोलंडचा ध्वज पोलंड
  • पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल

यजमान शहरे

Cityस्टेडियमCapacityMatchesTeams hosted in the first round
मेक्सिको सिटीएस्तादियो अझ्तेका114,600Opening match, Group B, R2,
QF, SF, अंतिम सामना
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
मेक्सिको सिटीEstadio Olímpico Universitario72,000Group A, R2आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना, बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया, दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
ग्वादालाहाराएस्तादियो हालिस्को66,000Group D, R2, QF, SFब्राझीलचा ध्वज ब्राझील
पेब्लाEstadio Cuauhtémoc46,000Group A, R2, QF,
Third-place match
इटलीचा ध्वज इटली
सान निकोलसEstadio Universitario44,000Group F, R2, QFपोलंडचा ध्वज पोलंड
सान्तियागो दे केरेतारोEstadio La Corregidora40,785Group E, R2पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
माँतेरेEstadio Tecnológico38,000Group Fइंग्लंडचा ध्वज इंग्लंड, पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल*, मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को*
लेओनEstadio Nou Camp35,000Group C, R2फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
Ciudad NezahualcóyotlEstadio Neza 8635,000Group Eउरुग्वेचा ध्वज उरुग्वे, डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क, स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
IrapuatoEstadio Sergio León Chavez32,000Group CFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ, हंगेरीचा ध्वज हंगेरी, कॅनडाचा ध्वज कॅनडा
ZapopanEstadio Tres de Marzo30,000Group Dस्पेनचा ध्वज स्पेन*, उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड, अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया*
तोलुकाEstadio Nemesio Díez30,000Group Bबेल्जियमचा ध्वज बेल्जियम, पेराग्वेचा ध्वज पेराग्वे, इराकचा ध्वज इराक
१९८६ फिफा विश्वचषक is located in मेक्सिको
Guadalajara
Guadalajara
Irapuato
Irapuato
León
León
Mexico City
Mexico City
Monterrey
Monterrey
Nezahualcóyotl
Nezahualcóyotl
Puebla
Puebla
Querétaro
Querétaro
San Nicolás de los Garza
San Nicolás de los Garza
Toluca
Toluca
Zapopan
Zapopan
यजमान शहरे

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये २४ पात्र संघांना ६ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. ह्या चोवीस पैकी सर्वोत्तम १६ संघ निवडून बाद फेरी खेळवण्यात आली..

बाद फेरी

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
16 June – पेब्ला            
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 1
22 June – Mexico City
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 2
18 June – Mexico City
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  1  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3
25 June – Mexico City
 पेराग्वेचा ध्वज पेराग्वे  0  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 2
18 June – केरतारो
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  0  
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क  1
22 June – Puebla
 स्पेनचा ध्वज स्पेन 5  
 स्पेनचा ध्वज स्पेन  1 (4)
15 June – León
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (पेशू)  1 (5)  
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  3
29 June – Mexico City
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (अवे)  4  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 3
16 June – ग्वादालाहारा
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 4
21 June – Guadalajara
 पोलंडचा ध्वज पोलंड  0  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1 (3)
17 June – Mexico City
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (पेशू)  1 (4)  
 इटलीचा ध्वज इटली  0
25 June – Guadalajara
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 2  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  0
17 June – Monterrey
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी 2   तिसरे स्थान
 मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को  0
21 June – Monterrey 28 June – Puebla
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी 1  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (पेशू)  0 (4)  फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (अवे)  4
15 June – Mexico City
   मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको  0 (1)    बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  2
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 2
 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया  0  


बाह्य दुवे