Jump to content

१९८४ हिवाळी ऑलिंपिक

१९८४ हिवाळी ऑलिंपिक
XIV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरसारायेव्हो
युगोस्लाव्हिया ध्वज युगोस्लाव्हिया


सहभागी देश४९
सहभागी खेळाडू१,२७२
स्पर्धा४९, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ७


सांगताफेब्रुवारी १९
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष मिका स्पिल्याक
मैदानकोसेव्हो स्टेडियम


◄◄ १९८० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८८ ►►

१९८४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १४वी आवृत्ती युगोस्लाव्हिया देशाच्या सारायेव्हो शहरात ७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ४९ देशांमधील १,२७२ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

खालील ४९ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी २४
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ १०२५
अमेरिका अमेरिका 
फिनलंड फिनलंड १३
स्वीडन स्वीडन 
नॉर्वे नॉर्वे 
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
कॅनडा कॅनडा 
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 
१०इटली इटली 
११युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया  (यजमान)

बाह्य दुवे