Jump to content

१९८३ महिला हॉकी विश्वचषक

१९८३ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देशमलेशिया
पहिले तीन संघ
विजयी नेदरलँड्स
उपविजयी कॅनडा

१९८३ महिला हॉकी विश्वचषक ही इ.स. १९८३ साली मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित केलेली हॉकीतील महिला गटातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होती. या स्पर्धेत नेदरलँड्स महिला हॉकी संघाने विजेतेपद, तर कॅनडा महिला हॉकी संघाने उपविजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.