Jump to content

१९८३ क्रिकेट विश्वचषक बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
जून २२ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२१३  
 भारतचा ध्वज भारत२१७/४ 
 
जून २५ - लॉर्ड्स, लंडन
     भारतचा ध्वज भारत१८३
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४०
जून २२ - ओव्हल मैदान, लंडन
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १८४/८
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१८८/२ 

उपांत्य फेरी

इंग्लंड वि भारत

२२ जून १९८३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१३ (६० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१७/४ (५४.४ षटके)
ग्रेम फाउलर ३३ (५९)
कपिल देव ३/३५ (११ षटके)
यशपाल शर्मा ६१ (११५)
पॉल ॲलॉट १/४० (१० षटके)
भारत ६ गडी राखुन विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • या सामन्याच्या निकालामुळे भारत अंतिम सामन्यास पात्र.


पाकिस्तान वि वेस्ट इंडीज

२२ जून १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८४/८ (६० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८८/२ (४८.४ षटके)
मोहसीन खान ७० (१७६)
माल्कम मार्शल ३/२८ (१२ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ८० (९६)
रशीद खान १/३२ (१२ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखुन विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज अंतिम सामन्यास पात्र.


अंतिम सामना

२५ जून १९८३
धावफलक
भारत Flag of भारत
१८३ (५४.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४० (५२ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ३३ (२८)
मदनलाल ३/३१ (१२ षटके)
भारत ४३ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला.


संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे