Jump to content

१९८० हिवाळी ऑलिंपिक

१९८० हिवाळी ऑलिंपिक
XIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरलेक प्लॅसिड, न्यू यॉर्क
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश३७
सहभागी खेळाडू१,०७२
स्पर्धा३८, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी १४


सांगताफेब्रुवारी २३
अधिकृत उद्घाटकउपराष्ट्राध्यक्ष वॉल्टर मोंडेल
मैदानलेक प्लॅसिड इकेस्ट्रियन स्टेडियम


◄◄ १९७६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८४ ►►

१९८० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १३वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लेक प्लॅसिड गावात १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांमधील १,०७२ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता

सुवर्ण व कांस्य पदके
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ१०22
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 2३
अमेरिका अमेरिका (यजमान)१2
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
स्वीडन स्वीडन
लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन
फिनलंड फिनलंड
नॉर्वे नॉर्वे१०
नेदरलँड्स नेदरलँड्स
१०स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड

बाह्य दुवे