Jump to content

१९७९ क्रिकेट विश्वचषक सामना अधिकारी

दुसरा क्रिकेट विश्वचषक १९७५मध्ये इंग्लंडमध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी खेळला गेला. या स्पर्धेत ८ पंच होते आणि त्यांच्याकडेच सामन्यांची सर्व सू्त्रे होती. या स्पर्धेसाठी विशेष सामनाधिकारी नव्हते.

हा क्रिकेट विश्वचषक सहा वेगवेगळ्या ठिकाणी इंग्लंडमध्ये खेळला गेला. १९७९ क्रिकेट विश्वचषकात एकूण १५ सामने खेळले गेले ज्यात २ उपांत्य सामने आणि एक अंतिम सामना होता.[]

पंच

या सामन्यांमध्ये एकूण आठ पंच उभे राहिले. हे सगळे इंग्लंडचे होते. उपांत्य सामन्यांमध्ये जॉन लँग्रिज व केन पामर आणि लॉइड बड व डेव्हिड कॉन्स्टन्ट या जोड्यांनी.[][] तर अंतिम सामन्यात डिकी बर्ड आणि बॅरी मायर यांनी पंचगिरी केली होती.[]

नाव देश सामने
अॅलन व्हाइटहेड इंग्लंड ध्वज England
बॅरी मायर इंग्लंड ध्वज England
डेव्हिड कॉन्स्टन्ट इंग्लंड ध्वज England
डेव्हिड एव्हान्स इंग्लंड ध्वज England
डिकी बर्डइंग्लंड ध्वज England
जॉन लँग्रिज इंग्लंड ध्वज England
केन पामरइंग्लंड ध्वज England
लॉइड बड इंग्लंड ध्वज England

संदर्भ

बाह्य दुवे