१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (डिसेंबर)
१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | १९ - ३१ डिसेंबर | |||||
वर्ष: | ६६ | |||||
स्थान: | मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
व्हिटास जेरुलायटिस | ||||||
महिला एकेरी | ||||||
इव्होन गूलागाँग | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
१९७७ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (डिसेंबर) ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ६६ वी आवृत्ती होती. वेळापत्रकामधील बदलांमुळे १९७७ साली दोन ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळवल्या गेल्या.