Jump to content

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक
XXI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरमाँत्रियाल
कॅनडा ध्वज कॅनडा


सहभागी देश९२
सहभागी खेळाडू६,०२८
स्पर्धा१९८, २१ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै १७


सांगताऑगस्ट १
अधिकृत उद्घाटकब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ
मैदानऑलिंपिक मैदान


◄◄ १९७२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८० ►►

१९७६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची एकविसावी आवृत्ती कॅनडा देशाच्या माँत्रियाल शहरामध्ये जुलै १७ ते ऑगस्ट १ दरम्यान खेळवली गेली. कॅनडा देशाने आयोजीत केलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

ह्या स्पर्धेच्या खर्चामुळे यजमान माँत्रियाल शहर मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले. हे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी त्यांना पुढील ३० वर्षे लागली.

सहभागी देश

सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण ९२ देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ३ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.

बहिष्कार

खालील आफ्रिकन देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. बहिष्काराचे कारण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने न्यू झीलंड ऑलिंपिक संघाला ह्या स्पर्धेत सामील होण्याची दिलेली संधी हे होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे त्या देशावर बंदी आणलेली असतानाही न्यू झीलंड राष्ट्रीय रग्बी युनियन संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. ह्यामुळे

ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ४९४१३५१२५
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी४०२५२५९०
अमेरिका अमेरिका३४३५२५९४
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी१०१२१७३९
जपान जपान१०२५
पोलंड पोलंड१३२६
बल्गेरिया बल्गेरिया२२
क्युबा क्युबा१३
रोमेनिया रोमेनिया१४२७
१०हंगेरी हंगेरी१३२२
२७कॅनडा कॅनडा (यजमान)११

बाह्य दुवे