१९७५ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७५ (१९७५ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १० जुलै – ३ सप्टेंबर १९७५ | ||||
संघनायक | माइक डेनिस (१ली कसोटी) टोनी ग्रेग (२री-४थी कसोटी) | इयान चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉन एडरिच (४२८) | इयान चॅपल (४२९) | |||
सर्वाधिक बळी | जॉन स्नो (११) | डेनिस लिली (२१) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली. ॲशेस मालिका इंग्लंडमध्ये १९७५ च्या क्रिकेट विश्वचषकानंतर खेळविण्यात आली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ग्रॅहाम गूच (इं) आणि ॲलन टर्नर (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- बॉब वूल्मर आणि डेव्हिड स्टील (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४थी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.