Jump to content

१९७५ क्रिकेट विश्वचषक बाद फेरी


  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जून - इंग्लंड लीड्स
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड९३  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया९४/६ 
 
२१ जून - इंग्लंड लॉर्ड्स
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७४
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२९१/८
१८ जून - इंग्लंड ओव्हल
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५८
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१५९/५ 

उपांत्य फेरी

इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया

१८ जून १९७५
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
९३ (३६.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९४/६ (२८.४ षटके)
माइक डेनिस २७ (६०)
गॅरी गिलमोर ६/१४ (१२ षटके)
गॅरी गिलमोर २८* (२८)
क्रिस ओल्ड ३/२९ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखुन विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: गॅरी गिलमोर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात इंग्लंडवर पहिला विजय मिळवला.
  • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र.


न्यू झीलंड वि वेस्ट इंडीज

१८ जून १९७५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५८ (५२.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५९/५ (४०.१ षटके)
जॉफ हॉवर्थ ५१ (९३)
बर्नाड ज्युलियन ४/२७ (१२ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखुन विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: अल्विन कालिचरण (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंड ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंड प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • वेस्ट इंडीजने विश्वचषकात तसेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडवर पहिला विजय मिळवला.
  • या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज अंतिम सामन्यासाठी पात्र.


अंतिम सामना

२१ जून १९७५
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२९१/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७४ (५८.४ षटके)
क्लाइव्ह लॉईड १०२ (८५)
गॅरी गिलमोर ५/४८ (१२ षटके)
इयान चॅपल ६२ (९३)
कीथ बॉइस ४/५० (१२ षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीज ने १९७५ क्रिकेट विश्वचषक जिंकला.


संदर्भ

बाह्य दुवे