Jump to content

१९७५ क्रिकेट विश्वचषक गट ब

गट ब सामने

संघ
खेविगुणरनरेटपात्रता
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२४.३४६बाद फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४.४३३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.४५०स्पर्धेतून बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २.७७८

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान

७ जून १९७५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७८/७ (६० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०५ (५३ षटके)
रॉस एडवर्ड्स ८०* (९४)
नसीर मलिक २/३७ (१२ षटके)
मजिद खान ६५ (७६)
डेनिस लिली ५/३४ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया ७३ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • ॲलन टर्नर, रिक मॅककॉस्कर (ऑ) आणि नसीर मलिक (पाक) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • डेनिस लिली (ऑ) क्रिकेट विश्वचषकात पाच बळी घेणारा ऑस्ट्रेलियातर्फे आणि जगातला सुद्धा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
  • ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला.


श्रीलंका वि वेस्ट इंडीज

७ जून १९७५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
८६ (३७.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८७/१ (२०.४ षटके)
रॉय फ्रेड्रीक्स ३३ (३८)
सोमचंद्रा डि सिल्व्हा १/३३ (८ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखुन विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सामनावीर: बर्नाड ज्युलियन (वेस्ट इंडीज)


ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका

११ जून १९७५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३२८/५ (६० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२७६/४ (६० षटके)
ॲलन टर्नर १०१ (११३)
सोमचंद्रा डि सिल्व्हा २/६० (१२ षटके)
सुनील वेट्टीमुनी ५३ (१०२)
इयान चॅपल २/१४ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ५२ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: ॲलन टर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • सुनील वेट्टीमुनी (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • ॲलन टर्नर (ऑ) क्रिकेट विश्वचषकात शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
  • ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात श्रीलंकेवर पहिला विजय मिळवला.


पाकिस्तान वि वेस्ट इंडीज

११ जून १९७५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६६/७ (६० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६७/९ (५९.४ षटके)
मजिद खान ६० (१०८)
व्हिव्हियन रिचर्ड्स १/२१ (४ षटके)
डेरेक मुरे ६१* (७६)
सरफराज नवाज ४/४४ (१२ षटके)
वेस्ट इंडीज १ गडी राखुन विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: सरफराज नवाज (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • जावेद मियांदाद, परवेज मीर (पाक) आणि गॉर्डन ग्रीनिज (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • वेस्ट इंडीजने विश्वचषकात पाकिस्तानवर पहिला विजय मिळवला.


ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज

१४ जून १९७५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९२ (५३.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९५/३ (४६ षटके)
रॉस एडवर्ड्स ५८ (७४)
अँडी रॉबर्ट्स ३/३९ (१०.४ षटके)
अल्विन कालिचरण ७८ (८३)
ऍशली मॅलेट १/३५ (११ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखुन विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: अल्विन कालिचरण (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • वेस्ट इंडीजने विश्वचषकात ऑस्ट्रेलियावर पहिला विजय मिळवला.


पाकिस्तान वि श्रीलंका

१४ जून १९७५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३३०/६ (६० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३८ (५०.१ षटके)
अनुरा टेनेकून ३० (३६)
इम्रान खान ३/१५ (७.१ षटके)
पाकिस्तान १९२ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: झहीर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • पाकिस्तान आणि श्रीलंका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • अजित डि सिल्वा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • पाकिस्तानने विश्वचषकात तसेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर पहिला विजय मिळवला.


संदर्भ व दुवे

बाह्य दुवे