१९७५ क्रिकेट विश्वचषक गट अ
गट अ सामने
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड | ३ | ३ | ० | ० | ० | १२ | ४.९४४ | बाद फेरीत बढती |
न्यूझीलंड | ३ | २ | १ | ० | ० | ८ | ४.०७१ | |
भारत | ३ | १ | २ | ० | ० | ४ | ३.२३७ | स्पर्धेतून बाद |
पूर्व आफ्रिका | ३ | ० | ३ | ० | ० | ० | १.९०० |
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
इंग्लंड वि भारत
७ जून १९७५ धावफलक |
इंग्लंड ३३४/४ (६० षटके) | वि | भारत १३२/३ (६० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषकातला पहिला वहिला सामना.
- इंग्लंड आणि भारत प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- अंशुमन गायकवाड, करसन घावरी आणि मोहिंदर अमरनाथ (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- डेनिस अमिस (इं) क्रिकेट विश्वचषकात शतक ठोकणारा इंग्लंडतर्फे आणि जगातला सुद्धा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
- इंग्लंडचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात भारतावर इंग्लंडने पहिला विजय मिळवला.
न्यू झीलंड वि पूर्व आफ्रिका
७ जून १९७५ धावफलक |
न्यूझीलंड ३०९/५ (६० षटके) | वि | पूर्व आफ्रिका १२८/८ (६० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- पूर्व आफ्रिकेचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- न्यू झीलंड आणि पूर्व आफ्रिका ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- न्यू झीलंड आणि पूर्व आफ्रिका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- इंग्लंडच्या भूमीवर पूर्व आफ्रिकेने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- ब्रायन मॅककेचनी (न्यू), फ्रासत अली, हामिश मॅकलिओड, हरिलाल शाह, जॉन नगेंडा, महमूद कुरेशी, परभु नाना, रमेश सेथी, सॅम्युएल वलुसिंबी, शीराझ सुमर आणि झुल्फिकार अली (पू.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ग्लेन टर्नर (न्यू) क्रिकेट विश्वचषकात शतक ठोकणारा न्यू झीलंडचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
- न्यू झीलंडचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात पूर्व आफ्रिकेवर न्यू झीलंडने पहिला विजय मिळवला.
इंग्लंड वि न्यू झीलंड
११ जून १९७५ धावफलक |
इंग्लंड २६६/६ (६० षटके) | वि | न्यूझीलंड १८६ (६० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंड आणि न्यू झीलंड प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- इंग्लंडने विश्वचषकात न्यू झीलंडवर पहिला विजय मिळवला.
पूर्व आफ्रिका वि भारत
११ जून १९७५ धावफलक |
पूर्व आफ्रिका १२० (५५.३ षटके) | वि | भारत १२३/० (२९.५ षटके) |
जवाहीर शाह ३७ (६०) मदनलाल ३/१५ (९.३ षटके) | सुनिल गावसकर ६५ (८६) |
- नाणेफेक : पूर्व आफ्रिका, फलंदाजी.
- भारत आणि पूर्व आफ्रिका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- भारताचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात पूर्व आफ्रिकेवर भारताने पहिला विजय मिळवला.
- डॉन प्रिंगल, प्रफूल मेहता आणि युनूस बदत (पू.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंड वि पूर्व आफ्रिका
१४ जून १९७५ धावफलक |
इंग्लंड २९०/५ (६० षटके) | वि | पूर्व आफ्रिका ९४ (५२.३ षटके) |
रमेश सेथी ३० (१०२) जॉन स्नो ४/११ (१२ षटके) |
- नाणेफेक : पूर्व आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंड आणि पूर्व आफ्रिका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- इंग्लंडने विश्वचषकात पूर्व आफ्रिकेवर पहिला विजय मिळवला.
भारत वि न्यू झीलंड
१४ जून १९७५ धावफलक |
भारत २३० (६० षटके) | वि | न्यूझीलंड २३३/६ (५८.५ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- भारत आणि न्यू झीलंड प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- न्यू झीलंडने विश्वचषकात भारतावर पहिला विजय मिळवला.
संदर्भ
बाह्य दुवे
- Cricket World Cup 1975 from Cricinfo