Jump to content

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषक
Fußball-Weltmeisterschaft 1974
स्पर्धा माहिती
यजमान देशपश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी
तारखा १३ जून – ७ जुलै
संघ संख्या १६
स्थळ ९ (९ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेतापश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (२ वेळा)
उपविजेताFlag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थानपोलंडचा ध्वज पोलंड
चौथे स्थानब्राझीलचा ध्वज ब्राझील
इतर माहिती
एकूण सामने ३८
एकूण गोल ९७ (२.५५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १७,७४,०२२ (४६,६८५ प्रति सामना)

१९७४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशामध्ये १३ जून ते ७ जुलै १९७४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ९८ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

यजमान पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला २–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद जिंकले.

पात्र संघ

गट अगट बगट कगट ड
  • युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
  • झैरचा ध्वज झैर
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन
  • बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
  • उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
  • पोलंडचा ध्वज पोलंड
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
  • इटलीचा ध्वज इटली
  • हैतीचा ध्वज हैती

यजमान शहरे

म्युनिक पश्चिम बर्लिनहांबुर्ग
ऑलिंपिक मैदान ऑलिंपिक मैदान फोल्क्सपार्कस्टेडियोन
क्षमता: 72,000क्षमता: 75,000क्षमता: 55,000
डॉर्टमुंडड्युसेलडॉर्फगेल्सनकर्शन
सिग्नल इडूना पार्कRheinstadion Parkstadion
क्षमता: 80,000क्षमता: 45,100क्षमता: 48,000
फ्रांकफुर्टहानोव्हर श्टुटगार्ट
कॉमर्झ बँक-अरेना ए.डब्ल्यू.डी. एरेना गॉट्ट्लीब डाइमलर मैदान
क्षमता: 54,000क्षमता: 44,000क्षमता: 55,000

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला ज्यांत पुन्हा ८ संघांचे दोन गट केले गेले. अंतिम सामना वगळता इतर कोणताही बाद फेरीचा सामना ह्या स्पर्धेत नव्हता.

बाह्य दुवे