Jump to content

१९७३ हॉकी विश्वचषक

१९७३ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देशFlag of the Netherlands नेदरलँड्स
संघ १२
पहिले तीन संघ
विजयीFlag of the Netherlands नेदरलँड्स (१ अजिंक्यपद)
उपविजयीभारतचा ध्वज भारत
तिसरे स्थानपश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
स्पर्धा तपशील
सामने 38
१९७१ (मागील)(पुढील) १९७५

१९७३ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, इ.स. १९७३ दरम्यान नेदरलँड्स देशामधील ॲम्स्टरडॅम शहराच्या ॲम्स्टलव्हीन ह्या उपनगरात खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले.