Jump to content

१९७२ हिवाळी ऑलिंपिक

१९७२ हिवाळी ऑलिंपिक
XI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरसप्पोरो
जपान ध्वज जपान


सहभागी देश३५
सहभागी खेळाडू१,००६
स्पर्धा३५, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ३


सांगताफेब्रुवारी १३
अधिकृत उद्घाटकसम्राट हिरोहितो
मैदानमाकोमनाई


◄◄ १९६८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९७६ ►►


१९७२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची ११वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जपान देशाच्या होक्काइदो बेटावरील सप्पोरो शहरामध्ये ते फेब्रुवारी १३ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३५ देशांच्या १,००६ खेळाडूंनी सहभाग घेतला.

यजमान शहर

सप्पोरो is located in जपान
सप्पोरो
सप्पोरो
सप्पोरोचे जपानमधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी सप्पोरो शहराची निवड १९६६ साली करण्यात आली. कॅनडामधील बॅम्फ, फिनलंडमधील लाह्टी व अमेरिकेमधील सॉल्ट लेक सिटी ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

खालील ३५ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

खेळ

खालील दहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ१६
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी१४
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१०
नेदरलँड्स नेदरलँड्स
अमेरिका अमेरिका
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी
नॉर्वे नॉर्वे१२
इटली इटली
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
१०स्वीडन स्वीडन
११जपान जपान (यजमान)

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे