Jump to content

१९७० आशियाई खेळ

सहावी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरबँकॉक, थायलंड
ध्येयEver Onward
भाग घेणारे संघ १८
खेळाडू २,४००
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९६६१९७४ >


१९७० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची सहावी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७० दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण कोरियाच्या सोल शहराला मिळाले होते, परंतु आर्थिक अडचणी तसेच उत्तर कोरियाकडून धमक्या ह्या कारणांस्तव सोलने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास नकार दिला. गतयजमान बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १८ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान७४४७२३१ ४४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१ ८१ ३२३५४
थायलंड ध्वज थायलंड१ ७१ ३३९
इराण ध्वज इराण२३
भारत ध्वज भारत१०२५
इस्रायल ध्वज इस्रायल१ ७
मलेशिया ध्वज मलेशिया१ ३
म्यानमार ध्वज म्यानमार१ २
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१ ३२०
१० सिलोन
११Flag of the Philippines फिलिपिन्स१ २२२
१२Flag of the Republic of China तैवान१ २१ ८
१३पाकिस्तान ध्वज पाकिस्तान१०
१४सिंगापूर ध्वज सिंगापूर१ ५
१५कंबोडिया ध्वज कंबोडिया
१६व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
एकूण१ ३७१ ३३१ ५३४२३

बाह्य दुवे